शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

हॅपी न्यू इयर चित्रपट बघू न दिल्याने विवाहीतेने केले अॅसिड प्राशन

By admin | Updated: October 29, 2014 15:57 IST

पतीने शाहरुख खानचा 'हॅपी न्यू इयर' हा चित्रपट बघू न दिल्याने निराश झालेल्या पत्नीने अ‍ॅसिड प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मध्यप्रदेशमध्ये घडली आहे.

ऑनलाइनल लोकमत

भोपाळ, दि. २९ -  पतीने शाहरुख खानचा 'हॅपी न्यू इयर' हा चित्रपट बघू न दिल्याने निराश झालेल्या पत्नीने अ‍ॅसिड प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मध्यप्रदेशमध्ये घडली आहे. त्या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु असून तिच्या शरीरातील अंतर्गत भागांमध्ये गंभीर दुखापत झाली आहे. 

शिवपुरी जिल्ह्यातील खनियाधारा येथे राहणारी नेहा सेन (वय २१) या विवाहीतेचा पती विशाल हा 'हॅपी न्यू इयर' चित्रपट बघण्यासाठी एकटाच गेला होता. सिनेमागृहात गर्दी जास्त असल्याचे कारण देत विशालने नेहाला सिनेमा बघायला नेले नाही. यामुळे नेहा निराश झाली व या नैराश्याच्या भरात नेहाने अ‍ॅसिड प्राशन केले. यानंतर नेहाच्या कुटुंबीयांनी तिला तातडीने शिवपुरीतील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र अॅसिडमुळे तिच्या शरीरातील अंतर्गत भागांमध्ये गंभीर दुखापत झाल्याने तिला ग्वाल्हेरमधील सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या तिची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी सखोल चौकशी करुनच नेहाच्या पतीविरोधात कारवाईचा निर्णय घेऊ असेही पोलिसांनी स्पष्ट केले.