शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

सैन्यातील जवानांचा महिलेशी अभद्र व्यवहार

By admin | Updated: February 11, 2015 00:33 IST

सैन्यातील जवानांचा महिलेशी अभद्र व्यवहार

सैन्यातील जवानांचा महिलेशी अभद्र व्यवहार
अंदमान एक्स्प्रेसमधील घटना : लोहमार्ग पोलिसांनी केला गुन्हा दाखल
नागपूर : अंदमान एक्स्प्रेसमध्ये ८ फेब्रुवारीला रात्री एका महिलेशी असभ्य वर्तन करणाऱ्या सैन्याच्या जवानांविरुद्ध लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
एलीना लाल (४०) रा. चेन्नई या रेल्वेगाडी क्रमांक १६०३१ अंदमान एक्स्प्रेसने ८ फेब्रुवारीला (कोच एस-५, बर्थ क्रमांक ५) चेन्नई ते नागपूर असा प्रवास करीत होत्या. प्रवासादरम्यान त्यांच्या कोचमधील सैन्याच्या जवानांनी रात्रीच्या सुमारास या महिलेच्या बर्थवर ताबा मिळविला. संबंधित महिलेने विरोध दर्शवला असता त्यांनी या महिलेशी असभ्य व्यवहार केला. त्यांनी या महिलेचे दागिने हिसकावले आणि कोचचा दरवाजा लावून तिला बंद केले. गाडीत एकाही आरपीएफ जवानाची ड्युटी नसल्यामुळे या महिलेला तक्रार करता आली नाही. पहाटे ३.४५ वाजता ही गाडी नागपूर रेल्वेस्थानकावर आली. यावेळी या महिलेने रेल्वेस्थानकावर उपस्थित टीसीला घडलेली हकीकत सांगितली. परंतु सैन्यातील जवानांनी ही महिला वेडी असून ती विनातिकीट प्रवास करीत असल्याचे सांगून टीसीची दिशाभूल केली. नागपुरात आल्यावर रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर या महिलेने लोहमार्ग पोलीस ठाणे गाठून आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार नोंदविली. (प्रतिनिधी)
..............