शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
2
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
3
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
4
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
5
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
6
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
7
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
8
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
9
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
10
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
11
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
12
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
13
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
14
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
15
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
16
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
17
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
18
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
19
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
20
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
Daily Top 2Weekly Top 5

अभिजित कोळपे बातमी : अपंग व्यक्तींसाठी मोफत वाहतूक सेवा

By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST

नारायणगाव ते ससून मार्ग : ऑनलाईन सर्टिफिकेट देणार

नारायणगाव ते ससून मार्ग : ऑनलाईन सर्टिफिकेट देणार
नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील अपंग व्यक्तींसाठी नारायणगाव ते ससून मोफत वाहतूक सेवा सुरू केली आहे. प्रत्येक आठवड्याच्या दर बुधवारी सदर गाडी ससून येथे जाईल व मनसेचे कार्यकर्ते अपंगांना ऑनलाईन सर्टिफिकेट मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहेत, अशी माहिती मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटे यांनी सांगितले.
राज्य शासनाच्या नवीन धोरणानुसार अपंगांना नवीन संगणकीकृत दाखले काढून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. अपंगांना सदर दाखले असल्याशिवाय कोणत्याही सोयी सुविधा मिळत नाहीत़ तसेच, अपंगत्वाचे नवीन दाखले काढण्यासाठी अपंगांची ससेहोलपट होत असल्याने अनेक हेलपाटे मारूनही दाखले मिळत नाहीत़ त्यामुळे मनसेने सदर दाखले काढण्यासाठी पक्षाच्या जुन्नर तालुक्याच्या वतीने मोफत वाहतूक सेवा सुरू करण्यात आली आहे़
बुधवार (दि़ ४) रोजी १५ अपंगांना ऑनलाईन सर्टिफिकेट मोफत मिळवून देण्यात आले़ या वेळी मकरंद पाटे, साईनाथ ढमढेरे, गणेश शेळके, महेंद्र फापाळे, विनोद राजनकर, अमोल शेटे, अभिजित वाघ, चंद्रशेखर तोडकर, संदीप देशमुख, आशा वारुळे, शीला जोरे उपस्थित होते़
फोटो ओळ : मनसेच्या वतीने जुन्नर तालुक्यातील अपंग व्यक्तींना ऑनलाईन सर्टिफिकेटचे वाटप करताना मकरंद पाटे, साईनाथ ढमढेरे, गणेश शेळके.