शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपती पदकासाठी ६५ पोलीस अधिकारी

By admin | Updated: August 15, 2014 03:01 IST

राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या विविध ६५ अधिकारी/कर्मचाऱ्यांना शौर्य व गुणवत्तापूर्ण सेवा बजावल्याबद्दल राष्ट्रपती पोलीस पदकाने गौरविण्यात आले आहे

मुंबई : राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या विविध ६५ अधिकारी/कर्मचाऱ्यांना शौर्य व गुणवत्तापूर्ण सेवा बजावल्याबद्दल राष्ट्रपती पोलीस पदकाने गौरविण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पोलीस मुख्यालयातील अप्पर पोलीस महासंचालक (प्रशासन) प्रभात रंजन, मुंबईतील नायगाव हत्यार विभागातील साहाय्यक समादेशक जनार्दन ठोकळ, विशेष शाखेतील साहाय्यक फौजदार दिलीप घाग यांना अत्यंत प्रतिष्ठेचे समजले जाणारे ‘पीपीएम’ पदक तर सिडकोच्या मुख्य दक्षता अधिकारी प्रज्ञा सरवदे, दक्षिण विभागाचे अप्पर आयुक्त कृष्णप्रकाश, पुण्याचे अप्पर आयुक्त प्रकाश मुत्याळ आदी ४० जणांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पोलीस पदक जाहीर झाले आहे. त्यामध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे जिल्ह्यातील २५ जणांचा समावेश आहे.ड्युटीवर असताना शहीद झालेले पोलीस नाईक गोविंद फराकटे व कॉन्स्टेबल मुन्शी पुघांटी यांना मरणोत्तर पदकाने गौरविण्यात आले आहे. पदक जाहीर झालेल्या अन्य अधिकारी/कर्मचाऱ्यांची नावे अशी (कंसात ठिकाण) : निरीक्षक - कुलराम दांडेकर (सोलापूर शहर), विलास जगदाळे (एसआयडी, ठाणे), पंडित राठोड (परभणी), रघुनाथ फुगे (पुणे शहर), श्यामराव तुरांबेकर (रायगड), विनोद अंबरकर (नाशिक शहर), उपनिरीक्षक रमेश वऱ्हाडे (नवापूर), एएसआय - अर्जुन सुतार (एम.आर.ए. मार्ग, मुंबई), पंढरी मारकट्टे (परभणी), भानुदास कदम (सीआयडी, मुंबई), जयचंद गौतम (नागपूर, एसआरपीएफ), मंचक बचाटे (परभणी), ज्ञानेश्वर भूमकर (मलबार हिल), आनंद चोरगे (जुहू, मुंबई), नीना नरखेडे (नागपूर), प्रकाश सावंत (पुणे), अरुण मोरे (नागपूर एसआरपीएफ), शंकर देवकर (हिंगोली), काशीनाथ जाधव (नंदूरबार), बाळू मस्के (ठाणे शहर), राहुल वणे (पुणे एसआरपीएफ), परशुराम राणे (ठाणे मुख्यालय), चंद्रकांत शिंदे (सातारा), डेव्हिड लोबो (पुणे एसआरपीएप्फ), दत्तात्रय जाधव (एसीबी, मुंबई), संभाजी कुंभार (सांगली), मुश्ताक अली (अकोला), सुरेश पाटील (सोलापूर शहर), बाबूराव माने, अशोक भोगन, जयसिंग घाटगे (तिघे पुणे एसआरपीएफ), सोपान गोलहर, बाळकृष्ण देसाई (दोघे दौंड एसआरपीएफ), राजेंद्र अवताडे (अमरावती एसआरपीएफ), हेमंतकुमार पांडे (नागपूर शहर), किशोर बोरसे (मालेगाव), उदय गवाणकर (पुणे एसआरपीएफ), राजाराम सुर्वे (एटीएस पुणे), उपनिरीक्षक दिगंबर पाटील, सुुधीर वाघ, हवालदार विनायक मुनगीवार, पवन अरका, नाईक - सगीर शेख, पंकज घोडेस्वार, श्यामदास उके, सरजू वेलाडी, वासुदेव मदावी, विजय सालम, रविकुमार गदाम, सूर्यकांत अत्राम, नागेश तकाम, येशू तलावी, निरीक्षक नितीन बडगुजर, नागेश तकाम, उपनिरीक्षक संभाजी गावडे, कुमारशहा उसेडी व हवालदार भय्याजी कुलसंगे. (प्रतिनिधी)