शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

४३ हजारांची भर, ३५ हजार वगळले मतदार नाव नोंदणी: १८ वर्षांचे नवमतदार ३१३३

By admin | Updated: January 22, 2015 00:07 IST

नागपूर: १ ते १६ डिसेंबर २०१४ दरम्यान राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणी मोहिमेत एकूण ४३ हजार ६१३ नवीन नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली तर ३५ हजार ९४५ नावे यादीतून वगळण्यात आली. १८ वर्षांच्या एकूण ३१३३ तरुणांनी त्यांच्या नावाची नोंद केली.

नागपूर: १ ते १६ डिसेंबर २०१४ दरम्यान राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणी मोहिमेत एकूण ४३ हजार ६१३ नवीन नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली तर ३५ हजार ९४५ नावे यादीतून वगळण्यात आली. १८ वर्षांच्या एकूण ३१३३ तरुणांनी त्यांच्या नावाची नोंद केली.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही मोहीम राबविण्यात आली होती. मतदार होण्यास पात्र सर्व नागरिकांनी त्यांच्या नावाची नोंद करण्यावर आयोगाने भर दिला आहे व त्यासाठी वेळोवेळी विशेष कार्यक्रमही राबविले जात आहेत. २१ जानेवारीला नागपूर जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघातील पुरवणी मतदार यादी (१ जाने. २०१५ अहर्ता दिनांकाच्या आधारे) प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यात एकूण ३७ लाख १२ हजार ४४४ मतदार आहेत. त्यात १९ लाख २९ हजार ६४४ पुरुष तर १७ लाख ८२ हजार ७४७ स्त्री मतदारांचा समावेश आहे. इतर मतदारांची संख्या ५३ आहे. विशेष मोहिमेत ४३ हजार ६१३ नवीन नावे यादीत समाविष्ट करण्यात आली तर ३५ हजार ९४५ नावे यादीतून वगळण्यात आली.

चौकट
नागपूर जिल्हा
एकूण मतदार -३७ लाख १२ हजार ४४४
पुरुष मतदार -१९ लाख २९ हजार ६४४
स्त्री मतदार -१७ लाख ८२ हजार ७४७
इतर - ५३
-०-०-०-०-
विधानसभा मतदारसंघनिहाय मतदर
मतदारसंघ मतदार
काटोल २,४८,८६२
सावनेर २,७२,७९३
हिंगणा ३,०८,७८७
उमरेड २,६४,०१३
द-पश्चिम ३,४३,५६७
दक्षिण ३,४४,२९८
पूर्व ३,३०,६५०
मध्य २,९४,३५९
पश्चिम ३,३२,१४९
उत्तर ३,४१,६२१
कामठी ३,८०,५८०
रामटेक २,५०,७६५