शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

३ हजार कोटींचे अमली पदार्थ जप्त

By admin | Updated: November 3, 2016 06:35 IST

कारखान्यावर धाड टाकून महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) अमली पदार्थांचा तब्बल ३ हजार कोटी रुपयांचा साठा जप्त केला.

नवी दिल्ली : उदयपूर येथील एका कारखान्यावर धाड टाकून महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) अमली पदार्थांचा तब्बल ३ हजार कोटी रुपयांचा साठा जप्त केला. अमली पदार्थांची एवढ्या मोठ्या प्रमाणातील देशातील ही पहिलीच जप्ती असावी. या प्रकरणी बॉलीवूड निर्माता सुभाष दुधानी याला अटक करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी मरुधर ड्रिंक्स या कारखान्यावर धाड टाकली आणि बंदी असलेल्या मॅण्ड्रेक्स टॅब्लेटस्च्या खोक्यांनी भरलेल्या खोलीचा छडा लावला. या खोलीत तब्बल २ कोटी मॅण्ड्रेक्स टॅब्लेटस् होत्या. २३.५ मेट्रिक टन एवढे वजन असलेल्या या टॅब्लेटस्चे तब्बल तीन हजार रुपये कोटी एवढे आंतरराष्ट्रीय बाजारमूल्य आहे. डीआरआयने जप्त केलेला हा अमली पदार्थाचा आतापर्यंतचा सर्वात मोठा साठा आहे, असेही ते म्हणाले. डीआरआय सीबीईसीची शाखा आहे. आम्ही सूत्रधाराला अटक केली असून, इतर आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे ते म्हणाले. सुभाष दुखानी याने काही बॉलीवूड चित्रपटांची निर्मिती केली असून, मुंबईत त्याच्या काही मालमत्ता आणि व्यावसायिक प्रतिष्ठानेही आहेत, असे शाह यांनी सांगितले. सीमा सुरक्षा दलाच्या सक्रिय मदतीने त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. मॅण्ड्रेक्स, एम-पील्सस बटन्स किंवा स्मार्टीज् या नावाने ओळखला जाणारा हा पदार्थ गांजात मिसळून ओढला (धूम्रपान) जातो. आफ्रिका व आशियात मौजेखातर ओढण्यात येणारा हा पदार्थ राजस्थानात तयार केला होता. तो थेट मोझाम्बिक किंवा दक्षिण आफ्रिकेला पाठविला जाणार होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)>५ वर्षांतील कारवाईगेल्या ५ वर्षांत डीआरआयने ५४० किलोहून अधिक हेरॉईन आणि ७,४०९ किलो इफेड्रीन आणि इतर अमली पदार्थ जप्त केले आहेत. डीआरआयने विविध राज्यांत धाडी टाकून मेफेड्रोन, केटामाईन, अलप्राझोलम आणि इफेड्रीन यासारखे अमली पदार्थयुक्त औषधी बनविणारे १० कारखाने उद्ध्वस्त केले आहेत.