शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
2
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
3
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
4
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
5
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
6
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
7
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
8
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
9
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
10
प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप
11
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
12
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
13
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
14
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झालीय? घाबरू नका, 'या' सोप्या ट्रिकने तुमचे पैसे परत मिळणार!
15
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
16
कुत्र्यापासून वाघांना धोका; कान्हा व्याघ्र प्रकल्पात ‘T-141’ वाघिणीसह तिच्या चार बछड्यांचा मृत्यू
17
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
18
प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; बेडजवळ मिळालं औषधांचं पाकीट
19
फुल क्रीम की टोंड मिल्क? तुमच्या आरोग्यासाठी कोणतं दूध चांगलं? खरेदी करण्यापूर्वी 'हे' फरक नक्की जाणून घ्या
20
Ahilyangar: "घर बांधण्यासाठी माहेरहून ४ लाख रुपये आण" सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

२८... भिवापूर... सिंगल

By admin | Updated: December 28, 2014 23:40 IST

(फोटो)

(फोटो)
दत्तक विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचे वितरण
भिवापूर : स्थानिक भिवापूर महाविद्यालयातील माजी विद्यार्थी संघटनेने दत्तक घेतलेल्या महविद्यालयीन विद्यार्थ्यांना संघटनेच्यावतीने आर्थिक मदतीचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांच्यावतीने महाविद्यालयातील वाचनालयाला पुस्तके भेट देण्यात आली.
सदर माजी विद्यार्थी संघटनेच्यावतीने दरवर्षी या महाविद्यालयातील गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलला जातो, शिवाय विविध उपक्रम राबविले जातात. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जोबी जॉर्ज होते. प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे अध्यक्ष शंकर डडमल, सचिव डॉ. विजय दिघोरे, विवेक हेडाऊ, अभय चौहान आदी उपस्थित होते. यावेळी तानाजी ठवरे, अर्चना कामडी, मोनाली शंभरकर, करिष्मा गेडाम, शिल्पा नान्हे, विशाल मोहोड या विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचे वितरण करण्यात आले. संचालन डॉ. मधुकर नंदनवार यांनी केले तर, प्रा. वासेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला प्रमोद भैसारे, विजय लांजेवार, प्रा. बनकर, रमेश देवाळकर, राणी मेश्राम, मंगला पांडे आदी माजी विद्यार्थ्यांसह विद्यार्थी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
***