शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
2
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
3
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
4
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
5
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
6
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
7
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
8
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
9
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
10
प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप
11
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
12
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
13
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
14
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झालीय? घाबरू नका, 'या' सोप्या ट्रिकने तुमचे पैसे परत मिळणार!
15
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
16
कुत्र्यापासून वाघांना धोका; कान्हा व्याघ्र प्रकल्पात ‘T-141’ वाघिणीसह तिच्या चार बछड्यांचा मृत्यू
17
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
18
प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; बेडजवळ मिळालं औषधांचं पाकीट
19
फुल क्रीम की टोंड मिल्क? तुमच्या आरोग्यासाठी कोणतं दूध चांगलं? खरेदी करण्यापूर्वी 'हे' फरक नक्की जाणून घ्या
20
Ahilyangar: "घर बांधण्यासाठी माहेरहून ४ लाख रुपये आण" सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

२७... हद्दपार

By admin | Updated: December 27, 2014 23:38 IST

हद्दपार आरोपीस अटक

हद्दपार आरोपीस अटक
दहेगाव परिसरात पकडले : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
नागपूर : नागपूर शहर आणि जिल्ह्यातील दोन वर्षांसाठी हद्दपार केलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. ही कारवाई खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहेगाव शिवारात शुक्रवारी मध्यरात्री करण्यात आली.
आम्रपाल ऊर्फ हनुमान ब्रह्मानंद पाटील (२३, रा. कळमना, नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सदर आरोपीच्या विरोधात मालमत्तेविषयक गुन्ह्याची नोंद आहे. शिवाय, त्याला घरफोड्या करण्याची सवय असल्याने नापूर शहर परिमंडळ - ३ चे पोलीस उपायुक्त संजय दराडे यांनी त्याला नागपूर शहर आणि जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केले होते.
दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असताना त्यांना हनुमान हा दहेगाव परिसरात लपून बसला असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने त्याला घेराव केला आणि ताब्यात घेतले. त्याच्याकडून खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही घरफोड्या उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.
या प्रकरणी त्याला मुंबई पोलीस कायदा कलम १४२ अन्वये अटक करण्यात आली. ही कामगिरी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयेश भांडारकर, सहायक पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, अविनाश राऊत, दिलीप लांजेवार, मुुदस्सर, राधेश्याम कांबळे, रशीद शेख, मंगेश डांगे आदींनी बजावली. (प्रतिनिधी)
***