शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
3
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
4
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
5
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
6
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
7
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
8
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
9
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
10
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
11
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
12
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
13
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
14
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
15
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
16
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
17
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
18
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
19
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
20
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
Daily Top 2Weekly Top 5

२३... मनसर... वेतन

By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST

अंगणवाडी सेविकांचे चार महिन्यांचे मानधन रखडले

अंगणवाडी सेविकांचे चार महिन्यांचे मानधन रखडले
मनसर : अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे मानधन आधीच कमी आहे. त्यात रामटेक तालुक्यातील अंगणवाडी सेविकांना मागील चार महिन्यांपासून मानधन देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांच्यासमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे.
रामटेक तालुक्यातील अंगणवाडीमध्ये २०० अंगणवाडी सेविका आणि २०० मदतनीस कार्यरत आहेत. त्यांना मुलांना शालेय पोषण आहार वाटप करण्यापासून तर, मुलांना शिकविणे, लसीकरण यासह अन्य कामे पार पाडावी लागतात. याशिवाय, सदर कामाचा अहवालही तयार करावा लागतो. मनसर परिसरातील अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांची बैठक मनसर येथील अंगणवाडीमध्ये शुक्रवारी दुपारी पार पडली. त्यात चार महिन्यांचे मानधन मिळाले नाही, काही अधिकारी अपमानास्पद वागणूक देतात, आजारी पडल्यावरही रजा मंजूर केली जात नाही, प्रसंगी कामावरून कमी करण्याची तसेच मानधन कमी करण्याची धमकी दिली जाते, यासह अन्य महत्त्वाच्या बाबींची विस्तृत चर्चा करण्यात आली. प्रशासनाने सदर समस्यांची दखल न घेतल्यास संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचा आणि प्रसंगी आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या प्रकरणी प्रशासनाने योग्य कार्यवाही करून आपल्याला न्याय द्यावा, अशी मागणी अंगणवाडी सेविकांनी केली आहे. (वार्ताहर)
***