शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

2000 च्या नोटमध्ये जीपीएस चीप ही निव्वळ अफवा- जेटली

By admin | Updated: November 9, 2016 17:47 IST

येणा-या नव्या 2000 रूपयांच्या नोटांमध्ये नॅनो जीपीएस चीप लावण्यात आली असून त्याद्वारे पैसे कोठे आहेत याचा कधीही शोध घेता येऊ शकतो अशा बातम्या

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - रोजच्या चलनातून  500 आणि 1000 च्या नोटा बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर देशभरात नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली, तर नव्या नोटांबाबत निरनिराळ्या अफवा पसरत होत्या. येणा-या नव्या 2000 रूपयांच्या नोटांमध्ये नॅनो जीपीएस चीप लावण्यात आली असून त्याद्वारे पैसे कोठे आहेत याचा कधीही शोध घेता येऊ शकतो असे मेसेज आणि बातम्या सोशल मीडियावर येत होत्या. मात्र, जीपीएस चीप लावण्याच्या बातम्या या निव्वळ अफवा असून अशा निरर्थक बातम्या कशा येतात हे माहित नाही अशा स्पष्ट शब्दात केंद्रिय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नका असं आज दुपारी पत्रकार परिषदेत सांगितलं.
दोन हजाराच्या नोटमध्ये ट्रॅकिंग प्रणाली आहे, ही नोट 120 मीटरपर्यंत जमिनीत ठेवली तरी त्याची माहिती मिळेल, असे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत होते. मात्र, जेटलींच्या या निर्णयामुळे  या अफवेला आता पूर्ण विराम मिळाला आहे. 
पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय मोदी सरकारकडून घेण्यात आला आहे. काळा पैसा आणि विदेशातून येणा-या बनावट नोटांना आळा बसावा यासाठी मोदी सरकारने हा ऐतिहासीक निर्णय घेतला.