शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

२० सभासदांना प्रत्येकी ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी बचत गटाचा उपक्रम : दंड व व्याजाच्या रकमेतून लाभ

By admin | Updated: December 14, 2014 00:07 IST

औसा : बचत गट हे आज बचतीचे प्रभावी माध्यम ठरत आहे़ बचत गटातील बचत ही अडचणीवेळी उपयोगी ठरते़ त्यामुळे बचत गटाची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे़ तालुक्यातील हिप्परसोगा येथील एका गटाने दंड व व्याजाच्या रकमेतून गटातील २० सदस्यांना प्रत्येकी ५ ग्रॅम सोन्याची अंगठी दिली आहे़

औसा : बचत गट हे आज बचतीचे प्रभावी माध्यम ठरत आहे़ बचत गटातील बचत ही अडचणीवेळी उपयोगी ठरते़ त्यामुळे बचत गटाची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे़ तालुक्यातील हिप्परसोगा येथील एका गटाने दंड व व्याजाच्या रकमेतून गटातील २० सदस्यांना प्रत्येकी ५ ग्रॅम सोन्याची अंगठी दिली आहे़ तालुक्यातील हिप्परसोगा येथे दहा वर्षांपूर्वी शिवशंकर युवा बचत गट तयार करण्यात आला़ या गटाची आजची बचत ही ७ लाखांवर पोहोचली आहे़ या बचत गटाचे महाराष्ट्र ग्रामीण बँकेत खाते आहे़ दर महिन्याला प्रत्येक सदस्य १०० रूपये जमा करायचे़ या जमा रकमेतून बचत गटातील सदस्यांनाच कर्ज द्यायचे ठरले़ प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेला कर्जाचा हप्ता व व्याज द्यायचे ठरले़ ठराविक तारखेस पैसे जमा न केल्यास दोनशे रूपये दंड असा नियम लागू करण्यात आला़ त्यानंतर बँकेने २ लाख रूपये कर्ज बचत गटास मंजूर केले़ ते अवघ्या दहा महिन्यात परतफेड केली़या बचत गटात दंड आणि व्याज मिळून जी रक्कम जमा झाली़ त्या रकमेतून प्रत्येक सभासदास पाच ग्रॅम सोने देणयाचे ठरले आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक एस़एऩबे्रदे्र यांच्या हस्ते गुरुवारी या सोन्याचे वाटप करण्यात आले़ यावेळी बचत गटाचे अध्यक्ष हेमंत पाटील, राजकुमार सोमवंशी, जनार्धन चेवले, महादेव चिंचोले, वैैभव जोशी, विठ्ठल सोमवंशी, बालाजी आळंदकर, बाबाराव सोमवंशी, संभाजी यादव, बाबू मस्के, नामदेव मंदाडे आदी उपस्थित होते़