शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

१५... कोराडी

By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST

(फोटो)

(फोटो)
महामार्गावरील पथदिवे सुरू
पहिला टप्पा :
कोराडी : नागपूर - बैतुल या महामार्गाचे चौपदरीकरण नुकतेच पूर्ण करण्यात आले असून, त्या महामार्गावर पथदिवे लावण्यात आले होते. मात्र, ते मागील सहा महिन्यांपासून बंद होते. ते अखेर सुरू करण्यात आले.
नागपूर - बैतुल या महामार्गावर पथदिवे लावण्यात आले आहेत. ते मागील सहा महिन्यांपासून बंद असल्याने सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली होती. त्या अनुषंगाने लोकमतमध्ये वारंवार वृत्त प्रकाशित करण्यात आले. त्या वृत्ताची दखल घेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सदर हायमास्ट पथदिवे तत्काळ सुरू करण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले होते. दरम्यान, कोराडी टी पॉईंट ते विस्तारीत वीज प्रकल्पादरम्यानचे पहिल्या टप्प्यातील पथदिवे सुरू करण्यात आले. पालकमंत्री बावनकुळे यांनी कळ दाबून सदर पथदिवे सुरू केले. यावेळी महादुला नगर पंचायत अध्यक्ष कांचन कुथे, नगर पंचायत उपाध्यक्ष राजेश रंगारी, राम तोडवाल, भाऊराव गोमासे, किशोर शर्मा, विलास तभाणे, शांता सोनवणे, नलिनी धूळस, सीमा जयस्वाल, ज्ञानोबा सोनवणे, अरुण उजवणे, राजेश नागलेकर, संजय भोंगाडे आदी उपस्थित होते. या मार्गावरील सर्व पथदिवे टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
विस्तारीत वीज प्रकल्पासमोर अंधारामुळे काही अपघात झाले. त्यात चौघांचा मृत्यू झाला. त्यामुळे या मार्गावरील पथदिवे त्वरित सुरू करण्याची मागणी रत्नदीप रंगारी, संजय टेकाडे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी केली होती. शिवाय, त्यंानी या संदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहारही केला होता. (वार्ताहर)
***