शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

१२ नक्षलवाद्यांचा झारखंडमधील चकमकीत खात्मा

By admin | Updated: June 10, 2015 00:14 IST

झारखंडच्या पलामू जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) एका भीषण चकमकीत १२ नक्षलवाद्यांचा खात्मा केला.

मेदिनीनगर (झारखंड) : झारखंडच्या पलामू जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) एका भीषण चकमकीत १२ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. मृतांमध्ये नक्षलवाद्यांच्या एका वरिष्ठ कमांडरचाही समावेश आहे.ही चकमक रात्री १२ वाजताच्या दरम्यान रांचीपासून १४० किमी अंतरावरील बकोरिया गावात झाली आणि सर्व मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक मयूर पटेल यांनी दिली. क्षेत्रीय कमांडर आर.के. ऊर्फ अनुराग ऊर्फ डॉक्टर याच्यासह सशस्त्र नक्षल गटाच्या उपक्षेत्रीय समितीचे आणखी दोन सदस्य चकमकीत ठार झाले असल्याचे सीआरपीएफचे महासंचालक प्रकाश मिश्रा यांनी सांगितले. हे फार मोठे यश असल्याचे सांगून ते म्हणाले की,चकमकीनंतर ८ ते १० अत्याधुनिक शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली.नक्षलवादी जिल्ह्यात गेले असल्याची गुप्त सूचना मिळाली होती. त्यानंतर कोब्रा बटालियन आणि जिल्हा पोलीस घटनास्थळी रवाना झाले. सुरक्षा जवानांना बघून नक्षलवादी गाड्यांमधून खाली उतरले आणि अंदाधुंद गोळीबार सुरू केला. जवानांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. नक्षली दोन वाहनांमधून आले होते. एका वाहनातून नक्षल्यांनी पळ काढला.(वृत्तसंस्था)