शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षांत महाराष्ट्रातील रस्त्यांच्या बांधकामासाठी १ लाख कोटींचा निधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2020 02:24 IST

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या देशात ५० हजार किमी लांबीच्या रस्त्यांचे बांधकाम सुरू असून त्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे.

हरीश गुप्तानवी दिल्ली : देशभरात सद्य:स्थितीत ४९ हजार ७४० किमी लांबीच्या रस्त्यांचे काम सुरू असून त्यातील २० टक्के - ९ हजार २८३ किमी लांबीचे - रस्त्यांची बांधणी एकट्या महाराष्ट्रात सुरू आहे. त्या निमित्ताने रस्तेबांधणीसाठी महाराष्ट्राच्या वाट्याला १ लाख कोटी रुपयांचा निधी आला आहे.

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या देशात ५० हजार किमी लांबीच्या रस्त्यांचे बांधकाम सुरू असून त्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. एकट्या महाराष्ट्रात नऊ हजार किमी लांबीच्या रस्त्यांचे काम सुरू आहे. त्यासाठी मंत्रालयाने एक लाख कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर केला आहे. 

४ लाख ८७ हजार कोटी रुपयांचा निधी खर्च सुमारे ६ लाख कोटी रुपये खर्चाच्या महामार्ग बांधकाम प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. गेल्या चार वर्षांत त्यातील ४ लाख ८७ हजार कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे. २०२२ पर्यंत १ हजार ४४० राष्ट्रीय महामार्गांचे बांधकाम पूर्ण करण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) दिले आहेत.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी