शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

०३... भिवापूर

By admin | Updated: April 4, 2015 01:55 IST

(फोटो)

(फोटो)
देशी दारू जप्त
आरोपी अटकेत : भिवापूर पोलिसांची कारवाई
भिवापूर : चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू करण्यात आली. त्यातच चंद्रपूर जिल्ह्यात विक्रीसाठी नेली जात असलेली दारू भिवापूर पोलिसांनी जप्त केली. या कारवाईमध्ये २२ हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास भिवापूर परिसरात करण्यात आली.
कमलेश रामभाऊ गेडेकर (२३, रा. भुयार ता. पवनी जि. भंडारा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. भिवापूर परिसरातून देशी दारूची अवैध वाहतूक केली जात असून, ती दारू चंद्रपूर जिल्ह्यात पोहोचविली जात असल्याची माहिती भिवापूर पोलिसांना मिळाली होती. सदर महितीच्या आधारे पोलिसांनी भिवापूर परिसरात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली. दरम्यान, संशय बळावल्याने पोलिसांनी एमएच-३६/क्यू-८१९१ क्रमांकाची मोटरसायकल अडवून कसून तपासणी केली. या मोटरसायकलवरील पिशवीत देशी दारूच्या ४८ बाटल्या असल्याचे आढळून येताच पोलिसांनी दारूच्या बाटल्या जप्त करून कमलेशला ताब्यात घतले.
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत २२ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी भिवापूर पोलिसांनी मुंबई दारूबंदी कायदा कलम ६५ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई ठाणेदार मनीष दिवटे यांच्या मार्गदर्शनात मारुती राऊत, भोजराज नाकाडे, भारत तायडे, ओंकार डहारे आदींनी केली. (तालुका प्रतिनिधी)
***