शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

शांततेसाठी तरुणांची जागृती फेरी

By admin | Updated: October 24, 2016 01:00 IST

शांततेसाठी तरुणांची जागृती फेरी

नाशिक : कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता जातीय सलोखा कायम राखत नाशिकची शांतता आबाधित ठेवण्याचा संदेश देत शहरातून शांतता फेरी काढण्यात आली. निमाणी येथून निघालेल्या यात्रेचा समारोप हुतात्मा स्मारक येथे करण्यात आला. फेरीमध्ये तरुणांचा लक्षणीय सहभाग होता. नाशिक महानगर युवा आघाडी यांच्या वतीने सदर शांतता यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. समाजात निर्माण झालेला जातीय तेढ दूर होऊन सामाजिक शांतता निर्माण करण्यासाठी तरुणांनीच पुढाकार घ्यावा यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १०.३० वाजता निमाणी येथून यात्रेस प्रारंभ करण्यात आला. ‘मी नाशिककर, मला घराणेशाही, गुन्हेगारी, भ्रष्टाचारमुक्त नाशिक हवं आहे’ असा मजकूर लिहिलेले टी-शर्ट तरुणांनी परिधान केले होते. शहरात शांतता निर्माण करण्याचे प्रबोधनपर फलक हातात घेऊन निघालेल्या तरुणांची मार्गातील चौकाचौकात देशभक्तीपर गीते सादर केली. ५०हून अधिक तरुण या रॅलीत सहभागी झाले होते. माजी पोलीस अधिकारी डॉ. संजय अपरांती यांनीही रॅलीत सहभाग नोंदविला. हुतात्मा स्मारक येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. या ठिकाणी स्वातंत्र्यसैनिक वसंतराव हुदलीकर यांच्या समवेत तरुणांनी शहर शांततेची शपथ घेतली. यावेळी देवेंद्र पाटील, निशिकांत पगारे, नाना बच्छाव, शाहीर ताराचंद भारतीय, विनायक येवले, आयोजक समाधान भारतीय, योगेश कापसे, सार्थक सोनवणे, रोहन जाधव, गोपी माळी, वैभव कुलकर्णी, मयूर शेवाळे, स्वप्निल वडजे, सचिन शिंदे, विष्णू भारतीय, सुनील भारतीय, अनिल भारतीय, बाबासाहेब भारतीय, अमित नाठे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)