ठळक मुद्देअभिवादन व पूजन करण्यात आले.
अभोणा : येथील आनंदीमाता मंदिर परिसरात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त अभिवादन व पूजन करण्यात आले.यावेळी जेष्ठ शिवसैनिक नाना देवरे, युवानेते संजय पाटील, जवरोद्दीन मनियार, भारत हिरे, मनोज खैरनार, जलाल ठोके, संजयसावकार, लौकीक देशमुख, शंकर जंगम, माणिक पाटील, बापू जाधव, गणेश चित्ते, सोनल पवार, राकेश वाघ, राजेंद्रहिरे, विसपुते आदी उपस्थित होते.