शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून कामकाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2019 6:07 PM

मेशी : शासनाकडे वारंवार मागणी करुनही शासनाने दुर्लक्ष्य केल्यामुळे अंशदायी पेन्शन योजनेच्या निषेध म्हणून डोंगरगाव विद्यालयातील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज करीत निषेध व्यक्त केला.

ठळक मुद्देडोंगरगाव विद्यालय : शासनाचा निषेध करीत आंदोलन

मेशी : शासनाकडे वारंवार मागणी करुनही शासनाने दुर्लक्ष्य केल्यामुळे अंशदायी पेन्शन योजनेच्या निषेध म्हणून डोंगरगाव विद्यालयातील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज करीत निषेध व्यक्त केला.महाराष्ट्र शासनाच्या सेवेत असलेल्या परंतु नोव्हबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या कामगारांना अंशदायी पेन्शन योजना सुरू आहे. या सर्व नोकरदांची पूर्ववत पेन्शन योजना सुरू करावी यासाठी अनेकवेळा आंदोलने केलीत परंतु शासनाने या मागणीची आतापर्यंत दखल घेतली नाही. यासाठी आता पुन्हा या योजनेपासून वंचित असलेल्या कर्मचारी यांनी सोमवारी (दि.९) एक दिवशीय संप पुकारला आहे, त्यांना पाठींबा म्हणून ऊर्वरीत कर्मचाºयांनी काळ्या फिती लावून कामकाज केले.याची दखल न घेतल्यास आगामी काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा कर्मचारी संघटनानी दिला आहे. या पार्श्वभूमीवर डोंगरगाव येथील शाळेतील सर्व शिक्षकांनी काळ्या फित लावून निषेध व्यक्त करत कामकाज केले. (फोटो ०९ मेशी)देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथील कृष्णाजी माऊली विद्यालयात अंशदायी पेन्शन योजनेच्या निषेध म्हणून काळ्या फिती लावून कामकाज केले.

कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून कामकाजडोंगरगाव विद्यालय : शासनाचा निषेध करीत आंदोलनमेशी : शासनाकडे वारंवार मागणी करुनही शासनाने दुर्लक्ष्य केल्यामुळे अंशदायी पेन्शन योजनेच्या निषेध म्हणून डोंगरगाव विद्यालयातील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज करीत निषेध व्यक्त केला.महाराष्ट्र शासनाच्या सेवेत असलेल्या परंतु नोव्हबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या कामगारांना अंशदायी पेन्शन योजना सुरू आहे. या सर्व नोकरदांची पूर्ववत पेन्शन योजना सुरू करावी यासाठी अनेकवेळा आंदोलने केलीत परंतु शासनाने या मागणीची आतापर्यंत दखल घेतली नाही. यासाठी आता पुन्हा या योजनेपासून वंचित असलेल्या कर्मचारी यांनी सोमवारी (दि.९) एक दिवशीय संप पुकारला आहे, त्यांना पाठींबा म्हणून ऊर्वरीत कर्मचाºयांनी काळ्या फिती लावून कामकाज केले.याची दखल न घेतल्यास आगामी काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा कर्मचारी संघटनानी दिला आहे. या पार्श्वभूमीवर डोंगरगाव येथील शाळेतील सर्व शिक्षकांनी काळ्या फित लावून निषेध व्यक्त करत कामकाज केले.