वारकरी संप्रदायाचे कार्य महान : घुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:13 AM2021-09-25T04:13:19+5:302021-09-25T04:13:19+5:30

याप्रसंगी ह. भ. प. माधव महाराज घोटेकर,अशोक महाराज वैद्य, पुरुषोत्तम महाराज घुमरे, ज्ञानेश्वर महाराज गटकळ, हनुमान शिंदे, सुरेश डोखळे, ...

The work of Warakari sect is great: Ghule | वारकरी संप्रदायाचे कार्य महान : घुले

वारकरी संप्रदायाचे कार्य महान : घुले

Next

याप्रसंगी ह. भ. प. माधव महाराज घोटेकर,अशोक महाराज वैद्य, पुरुषोत्तम महाराज घुमरे, ज्ञानेश्वर महाराज गटकळ, हनुमान शिंदे, सुरेश डोखळे, चंद्रकांत आहेर, दिगंबर बोरस्ते, दत्तात्रय तडाखे, बबनराव सानप, संपत पाटील घडवजे, पांडुरंग पाटील गडकरी, काकासाहेब गायकवाड, गोरख शिंदे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

वै.वामनकाका, वै. जगन्नाथ बुवा घोटेकर, वै. पंडित बाबा घोटेकर, वै. उषाताई गाडेकर तसेच श्रीनिवास पाटील ( वरखेडा), बाळासाहेब गायकवाड, दत्तात्रय डुकरे, पंढरीनाथ सानप, फकीरराव गटकळ, ॲड. सोमनाथ घोटेकर, समीर खैरे, संदीप संधान, कादीरभाई शेख (मोहाडी), प्रल्हाद आव्हाड, सतीश मोरे आदींना स्मृतिचिन्ह, वारकरी उपरणे, ज्ञानेश्वरी व वै. मारोतीबोवा गुरव यांची प्रतिमा देऊन ह.भ.प घुले यांच्या हस्ते श्री संत सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

फोटो - २३ वरखेडा १ शिवनई येथे ह. भ. प. पांडुरंग महाराज घुले यांच्या हस्ते श्री संत सेवा पुरस्कार स्वीकारताना वरखेडा येथील ह .भ .प. श्रीनिवास पाटील. समवेत ग्रामस्थ.

230921\492323nsk_43_23092021_13.jpg

शिवनई येथे ह.भ.प.पांडुरंग महाराज घुले यांच्या हस्ते श्री संत सेवा पुरस्कार स्वीकारताना वरखेडा येथील ह .भ .प. श्रीनिवास पाटील. समवेत ग्रामस्थ.

Web Title: The work of Warakari sect is great: Ghule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.