शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

दारू दुकानबंदीसाठी महिलांचे आंदोलन

By admin | Updated: April 10, 2017 01:47 IST

सातपूर : अशोकनगर येथील मद्यविक्रीचे दुकान कायमस्वरूपी बंद करण्याच्या मागणीसाठी महिलांनी आज दुसऱ्या दिवशीही आंदोलन पुकारले.

 सातपूर : अशोकनगर येथील मद्यविक्रीचे दुकान कायमस्वरूपी बंद करण्याच्या मागणीसाठी महिलांनी आज दुसऱ्या दिवशीही आंदोलन पुकारले. पोलिसांनी वेळीच धाव घेऊन बंदोबस्त तैनात केला.राष्ट्रीय आणि राज्य महामार्गापासून ५०० मीटरच्या आतील सर्व मद्य दुकाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंद झाली असताना अशोकनगर येथील दुकानदेखील बंद करावे, या मागणीसाठी महिलांनी कालपासून आंदोलन पुकारले आहे. आज पुकारलेल्या आंदोलनाप्रसंगी नगरसेवक सुदाम नागरे उपस्थित होते. सदरचे दुकान कायमस्वरूपी बंद करावे, अशी आग्रही मागणी महिलांनी केली आहे. मद्यपींमुळे स्थानिक रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने महिलांनी तीव्र आंदोलन छेडत दुकानाचे शटर बंद केले. यावेळी विक्र म नागरे, गणेश बोलकर, स्वप्नील पाटील आदिंनी पुढाकार घेत महिलांना पाठिंबा दिला. याबाबत गुरुवारी बैठक घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. यावेळी सातपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड, अशोक पवार यांनी धाव घेऊन शांतता प्रस्थापित केली. (वार्ताहर)