महामार्गावर अपघातात महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2022 01:00 IST2022-02-25T01:00:26+5:302022-02-25T01:00:51+5:30
मुंबई-आग्रा महामार्गावर आयशर ट्रक आणि तवेरा यांच्यात झालेल्या अपघातात कारमधील एक महिला ठार झाली असून, तीन जण जखमी झाले. बुधवारी (दि.२३) रात्री हा अपघात झाला. यात शहनाज अकील शेख ही महिला जागीच ठार झाली.

महामार्गावर अपघातात महिला ठार
मालेगाव : मुंबई-आग्रा महामार्गावर आयशर ट्रक आणि तवेरा यांच्यात झालेल्या अपघातात कारमधील एक महिला ठार झाली असून, तीन जण जखमी झाले. बुधवारी (दि.२३) रात्री हा अपघात झाला. यात शहनाज अकील शेख ही महिला जागीच ठार झाली. तिघा जखमींवर सामान्य रुग्णालयात प्रथमोपचार करून खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. शहनाज शेख यांच्या पश्चात चार लहान मुली आहेत.