शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात स्टोव्हच्या भडक्यात विवाहितेचा मृत्यू ; दोघींनी घेतला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 21:23 IST

नाशिक शहरातील सिडको परिसरात वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. यात एका महिलेचा स्टोव्हचा भडका होऊन गंभीररीत्या भाजल्याने मृत्यू झाला, तर दोन महिलांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

ठळक मुद्देवेगवेगळ्या घटनांमध्ये तीन महिलांचा मृत्यू दोन महिलांनी घेतला गळफास एका महिलेचा स्टोव्हच्या भडक्यात भाजल्याने मृत्यू

नाशिक  : शहरातील सिडको परिसरात वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन महिलांचामृत्यू झाला आहे. यात एका महिलेचा स्टोव्हचा भडका होऊन गंभीररीत्या भाजल्याने मृत्यू झाला, तर दोन महिलांनी आत्महत्या केल्याची घटना घडली असून, याबाबत अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राणा प्रताप चौकातील औदुंबर थांब्याजवळील रहिवासी अमृता किशोर शिंपी (२०) हिने गुरुवारी (दि.१२)  रात्री १० वाजेपूर्वी कपड्याच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर वृंदावननगर भागातील धर्मात्मा सोसायटी येथे राहणाऱ्या धनश्री भाऊराव भोये (२१) हिने शुक्रवारी (दि. १३) घरात साडीच्या साह्याने पंख्याला बांधून गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी पोलीस हवालदार चव्हाण तपास करीत आहे, तर महाजननगर येथील मांडे मळा चाळीत राहणारी विवाहिता रेखा संजय कापुरे (३३) ही बुधवारी (दि ११) रात्री ९ वाजेच्या सुमारास स्टोव्हवर स्वयंपाक करीत असताना स्टोव्हचा भडका झाल्याने ८० टक्के  भाजली होती. तिच्यावर उपचार सुरू असताना गुरुवारी तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी जमादार शिंदे अधिक तपास करीत आहेत. 

टॅग्स :AccidentअपघातNashikनाशिकfireआगWomenमहिलाDeathमृत्यूPoliceपोलिस