शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
2
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
3
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
4
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
5
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
6
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
7
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
8
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
9
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
10
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
11
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
12
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
13
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
14
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
15
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
16
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
17
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
18
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
19
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
20
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीवरून पडून महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 00:20 IST

दुचाकीवरून पडल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी ( दि. २४) सटाणा-ताहाराबाद रस्त्यावरील तरसाळी फाट्याजवळ घडली. निकिता गोरख ठाकरे असे मृत महिलेचे नाव आहे.

सटाणा : दुचाकीवरून पडल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी ( दि. २४) सटाणा-ताहाराबाद रस्त्यावरील तरसाळी फाट्याजवळ घडली. निकिता गोरख ठाकरे असे मृत महिलेचे नाव आहे.गणेशपूर (ता. साक्र ी, जि . धुळे ) येथील अल्पभूधारक शेतकरी गोरख आनंदसिंग ठाकरे यांच्या अकरा महिन्यांच्या मुलाची प्रकृती अचानक बिघडल्याने त्याला सटाणा येथे उपचारासाठी जात होते. वडील आनंदसिंग ठाकरे यांना रु ग्णालयात नंबर लावण्यासाठी रविवारी दुपारी बसने सटाणा येथे पाठवले होते. दुपारी १२ वाजेच्या सुमारास तरसाळी फाट्याजवळ खड्ड्यात दुचाकी आदळल्याने अपघात झाला. त्यात या महिलेचा मृत्यू झाला. दुचाकीवर अकरा महिन्यांच्या आदित्यला कवेत घेऊन बसलेल्या निकिता यांचा तोल गेला आणि त्या रस्त्यावर पडल्या. याचवेळी गोरख यांचाही दुचाकीवरील ताबा सुटून घसरले. या अपघातात निकिता यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्या जखमी झाल्या. डोक्यातून रक्तस्त्राव होत होता. मात्र, या परिस्थितीतही त्यांनी चिमुकल्या आदित्यला घट्ट धरून त्याचा जीव वाचवला. तर गोरख यांच्या गुडघ्याला मार लागल्याने ते जखमी झाले. तसेच चार वर्षांच्या पार्थला सुदैवाने कोणतीही इजा झाली नाही. अपघात घडल्यानंतर जखमी निकिताला शहरातील एका खासगी रु ग्णालयात हलविले. डॉक्टारांनी निकिताचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू