शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पूर्णवेळ आयुक्तांविना पालिकेला ब्रेक निर्णयांची प्रतीक्षा : कामकाजही थंडावले

By admin | Updated: May 23, 2014 01:08 IST

नाशिक : आधी आचारसंहिता आणि आता पूर्णवेळ आयुक्तांची प्रतीक्षा यामुळे महापालिकेतील कामकाजावर परिणाम झाला असून, अनेक छोटे-मोठे परंतु महत्त्वपूर्ण निर्णय रखडले आहेत. इतकेच नव्हे तर नवीन कामांचे खर्च प्राकलन तयार करण्यास कोणताही विभाग तयार नसल्याने पालिकेचे कामकाज ठप्प झाले आहे.

नाशिक : आधी आचारसंहिता आणि आता पूर्णवेळ आयुक्तांची प्रतीक्षा यामुळे महापालिकेतील कामकाजावर परिणाम झाला असून, अनेक छोटे-मोठे परंतु महत्त्वपूर्ण निर्णय रखडले आहेत. इतकेच नव्हे तर नवीन कामांचे खर्च प्राकलन तयार करण्यास कोणताही विभाग तयार नसल्याने पालिकेचे कामकाज ठप्प झाले आहे.लोकसभा निवडणुकीसाठी ५ मार्च रोजी आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली. त्यामुळे अनेक महत्त्वाचे विषय प्रशासनाला बाजूला ठेवावे लागले. महापालिका आयुक्त संजय खंदारे यांनी आचारसंहिता कालावधीत काही वादग्रस्त निर्णय घेण्याचे केलेले धाडस त्यांच्या अंगाशी आल्याने त्यानंतर कोणत्याही खात्याचा अधिकारी निर्णय घेत नव्हता. दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी लागू करण्यात आलेली आदर्श आचारसंहिता संपुष्टात आली. परंतु आता पूर्णवेळ आयुक्त नसल्याने खोळंबा झाला आहे. प्रभारी आयुक्त संजीव कुमार यांच्याकडे आदिवासी विकास विभागाची राज्यस्तरीय जबाबदारी आहे. तरीही ते पालिकेत उपलब्ध होतात; परंतु तातडीच्या निर्णयापलीकडे अन्य कोणतेही निर्णय घेत नाहीत, अशी अडचण आहे.सिंहस्थ कामांच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्त्वाची कामे पूर्णवेळ आयुक्त नियुक्त झाल्यानंतर मार्गी लागतील असे प्रभारी आयुक्त संजीव कुमार यांनी सांगितले होते. परंतु लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपून आठवडा होत आला तरी नवीन आयुक्त नाहीत. पालिकेची कर्ज उभारणी, विमा योजना, हेल्पलाइन, घरप˜ीला सूट देण्याची योजना यामुळे ठप्प झाल्या आहेत. त्याचप्रमाणे आयुक्तांच्या मान्यतेशिवाय नवीन कामांचे प्राकलन तयार करण्यासही अधिकारी नकार देत आहेत. अनेक कामांचे प्राकलन तयार आहे, परंतु आयुक्तांच्या मान्यतेशिवाय ते महासभेवर सादर केले जात नसल्याने अडचण आहे. आता नवीन आयुक्त (की पुन्हा जुनेच?) केव्हा रुजू होतात, याकडे पालिकेचे लक्ष लागून आहे.