शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी आवडीच्या क्षेत्रात करिअर करावेविवेक वेलणकर

By admin | Updated: July 28, 2014 00:46 IST

: नाशिक एज्युकेशन सोसायटी विद्यार्थी गुणगौरव सोहळा

नाशिक : विद्यार्थ्यांनी शालांत परीक्षेनंतर आपली क्षमता, कुवत व आवडीच्या क्षेत्राची निवड करावी. त्यामुळे आपण निश्चित केलेल्या ध्येयापावेतो सहज पोहोचू शकतो व उत्तम यश संपादन करू शकतो, असे प्रतिपादन समुपदेशक विवेक वेलणकर यांनी केले.नाशिक एज्युकेशन सोसायटीच्यावतीने प. सा. नाट्यगृहात आयोजित विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमप्रसंगी वेलणकर बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर होते. याप्रसंगी उपाध्यक्ष प्रा. दिलीप फडके, रमेश देशमुख, शिक्षक मंडळ अध्यक्ष राजेंद्र निकम, उपाध्यक्ष रत्नप्रभा सूर्यवंशी, कार्यवाह शशांक मदाने, कार्यकारी मंडळ सदस्य पां. म. अकोलकर, डी. एस. कुलकर्णी, चंद्रशेखर मोंढे, यशवंत जोशी, वि. भा. देशपांडे, श्रीरंग वैशंपायन उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे कार्यवाह शशांक मदाने यांनी केले. पाहुण्यांचा परिचय चंद्रशेखर मोंढे यांनी करून दिला. पारितोषिक यादीचे वाचन आरती ठकार, सुनंदा कुलकर्णी, उमेश कुलकर्णी, पूनम कुमावत, श्वेता देशपांडे यांनी केले. सूत्रसंचालन सहकार्यवाह दिलीप अहिरे व मनीषा देशपांडे यांनी केले. राजेंद्र निकम यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)