महानुभाव पदयात्रेचे सिन्नरला स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:25 IST2021-02-06T04:25:38+5:302021-02-06T04:25:38+5:30

यावेळी बुद्धसागर कपाटे (वाळविटा, गुजरात), श्रीधरानंद सुकेणेकर (केपानगर), चिंतामण वैरागी अंकुळनेरकर (सुकेणे), जयेश मराठे (गंगापूर) आदी संत-महंतांची भेट झाली. ...

Welcome to Sinnar of Mahanubhav Padayatra | महानुभाव पदयात्रेचे सिन्नरला स्वागत

महानुभाव पदयात्रेचे सिन्नरला स्वागत

यावेळी बुद्धसागर कपाटे (वाळविटा, गुजरात), श्रीधरानंद सुकेणेकर (केपानगर), चिंतामण वैरागी अंकुळनेरकर (सुकेणे), जयेश मराठे (गंगापूर) आदी संत-महंतांची भेट झाली. अनंतराज चिंचोडीकर, देवेंद्रमुनी अंकुळनेरकर, भोजनेदादा, ऋषीराज परांडेकर यांच्या हस्ते भेटकाळ संपन्न झाला. यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमात नगरसेविका वासंती देशमुख, निंबा पाटील, विलास डावरे, योगिता लोंढे, संदीप आव्हाड, अशोक पाटील, अशोक माळी, डॉ. चित्रा धनजल, शंकर पठाडे, उत्तम कार्ले, सोमनाथ जाधव, संदीप जाधव, गणेश चतुर, किरण खताळे, गोविंद सांगळे आदी महानुभाव अनुयायींसह पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. पुढच्या प्रवासासाठी पदयात्रा मार्गस्थ झाली.

फोटो - ०५ महानुभाव

सिन्नर येथील पट्टीशाळा येथे महानुभाव परिषद पदयात्रेचे स्वागत करताना अनुयायी.

===Photopath===

050221\05nsk_33_05022021_13.jpg

===Caption===

फोटो - ०५ महानुभाव सिन्नर येथील पट्टीशाळा येथे महानुभव परिषद पदयात्रेचे स्वागत करताना अनुयायी.

Web Title: Welcome to Sinnar of Mahanubhav Padayatra