शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

हम सब भारतीय हैं...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 16:32 IST

‘आम्ही भारतीय या नात्याने संविधानाच्या अधीन राहून सर्वोच्च न्यायलयाच्या निकालाचा सन्मान करत परिसरातदेखील त्याविषयीचे प्रबोधन करू’

ठळक मुद्देअयोध्याच्या जागेच्या निकालाचा पार्श्वभूमीवर बैठकशहरात कायदासुव्यवस्था अबाधीत रहावीसोशलमिडियावर तसेच काही समाजकंटकांवर लक्ष ठेवावे

नाशिक : सर्वोच्चन्यायालयाकडून या आठवड्यात अयोध्यातील वादग्रस्त जागेसंदर्भात निकाल येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयात झालेल्या शांतता समिती सदस्य व प्रमुख धर्मगुरूंच्या संयुक्त बैठकीत उपस्थितांनी ‘आम्ही भारतीय या नात्याने संविधानाच्या अधीन राहून सर्वोच्च न्यायलयाच्या निकालाचा सन्मान करत परिसरातदेखील त्याविषयीचे प्रबोधन करू’ असा निर्धार बोलून दाखविला.शहरात कायदासुव्यवस्था अबाधीत रहावी, यासाठी अयोध्याच्या जागेच्या निकालाचा पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी बुधवारी (दि.६) बैठक बोलविली. या बैठकीला विविध आखाडे, मशिदी, दर्गांचे विश्वस्त, मुजावर, मौलवी, महंतांसह शहरस्तरावरील आयुक्तालय शांतता समिती सदस्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. यावेळी विविध सुचना व्यक्त करताना काही सदस्यांनी सोशलमिडियावर तसेच काही समाजकंटकांवर लक्ष ठेवावे तसेच कोणीही फटाके फोडणार नाही, याबाबत दक्षता घेतली जावी असे सांगितले. दरम्यान, नांगरे पाटील यांनी नाशिकच्या ऐतिहासिक सांस्कृतिक व धार्मिक पंरंपरेचा दाखला देत या शांतताप्रिय शहराचे नावलौकिक टिकवून ठेवावे, असे आवाहन केले. यावेळी मंचावर उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, अमोल तांबे, विजय खरात उपस्थित होते. बैठकीला सभागृहात दिगंबर आखाड्याचे महंत रामकिशोरदास शास्त्री महाराज, महंत भक्तीचरणदास महराज, बडी दर्गाचे विश्वस्त हाजी सय्यद वसीम पिरजादा, रजा अकादमीचे एजाज रजा मकरानी, नायब काजी एजाज सय्यद, रामसिंग बावरी, अशोक पंजाबी, शंकर बर्वे, मधुकर भालेराव, देवदत्त जोशी, हाजी जाकीर अन्सारी, बाबा खतीब, योगेश भगत, भीमानंद कारे आदि उपस्थित होते.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरSupreme Courtसर्वोच्च न्यायालयnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय