शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

भारुडातून दिला पाणीबचतीचा संदेश

By admin | Updated: March 23, 2017 21:27 IST

नाशिकरोड : श्रीमती रंगूबाई जुन्नरे इंग्लिश मीडियम प्राथमिक शाळेत जलसंवर्धन दिनानिमित्त भारुडाद्वारे पाणीबचतीचा संदेश देण्यात आला.

 नाशिकरोड : श्रीमती रंगूबाई जुन्नरे इंग्लिश मीडियम प्राथमिक शाळेत जलसंवर्धन दिनानिमित्त भारुडाद्वारे पाणीबचतीचा संदेश देण्यात आला. जागतिक जलसंवर्धन दिनाचे औचित्य साधून पाणीबचतीचे महत्त्व सांगून पाणी वाचविण्यासाठी विद्यार्थ्यांना जलप्रतिज्ञा देण्यात आली. विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्त्व समजवून सांगण्यासाठी भारुडाद्वारे संदेश देण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक राधा मुतालिक देसाई यांनी छोट्या-छोट्या गोष्टीतून पाणी कसे वाचवता येईल, याबद्दल सगळ्यांना मार्गदर्शन केले. कमलावती कोठारी शाळाजेलरोड येथील कमलावती कोठारी मुलींच्या प्राथमिक शाळेत जागतिक जलसंवर्धन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक सुरेखा बोकडे यांच्या हस्ते सरस्वतीपूजन व पाण्याने भरलेल्या कलशाचे पूजन करून जलप्रतिज्ञा दिली. यावेळी विद्यार्थ्यांना ‘पाणी हे जीवन आहे, पाण्याचा अपव्यय टाळा’ असा संदेश छाया जाधव यांनी दिला. शाळेत पाणीबचतीविषयी विविध चित्र, तक्ते लावून जल चित्रप्रदर्शन भरविण्यात आले होते. पाणीबचतीची जनजागृती करण्यासाठी विद्यार्थी व पालकांची फेरी काढण्यात आली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी झनकर व आभार सुषमा यादव यांनी मानले. यावेळी जयश्री भडके, शोभा गरुड, कल्याणी कुऱ्हे, रेवती बुरकुले, निर्मला दिवेकर, अरुण काळे आदि उपस्थित होते.