शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
4
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
5
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
6
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
7
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
8
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
9
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
10
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
11
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
12
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
13
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
14
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
15
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
16
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
17
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
18
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
19
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
20
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी

दिव्यांगांना दिली मायेची ऊब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 6:11 PM

घोटी : इगतपुरी तालुक्यातील गरीब गरजू नागरिकांसाठी जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने गरजूंना ब्लँकेट वाटप करण्यात आले असून त्याचा ७ वा टप्पा घोटीत पार पडला. यावेळी १७९ गरजूंना ब्लँकेट वाटप करण्यात आले.

ठळक मुद्देगरजू व दिव्यांग बांधवांना जैन भवन येथे शनिवारी (दि.२३) ब्लँकेट वाटपाचा टप्पा पुर्ण

घोटी : इगतपुरी तालुक्यातील गरीब गरजू नागरिकांसाठी जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने गरजूंना ब्लँकेट वाटप करण्यात आले असून त्याचा ७ वा टप्पा घोटीत पार पडला. यावेळी १७९ गरजूंना ब्लँकेट वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष भगीरथ मराडे यांनी मनोगत व्यक्त केले. जनसेवा प्रतिष्ठान व चंद्रीकाबेन गाला, सिनीअर सिटीजन मुंबई, नितीन कोठारी यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू व दिव्यांग बांधवांना जैन भवन येथे शनिवारी (दि.२३) ब्लँकेट वाटपाचा टप्पा पुर्ण करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, माजी सैनिक हरिष चौबे, अनिल नाठे, भाजपा ओबीसी प्रदेश सरचिटणीस शंकर वाघ, उपजिल्हाध्यक्ष रमेश परदेशी, मनसेचे उपजिल्हाध्यक्ष संदीप किर्वे, ग्रामपंचायत सदस्य संजय आरोटे, वैशाली गोसावी, ॲड. विजय कर्नावट आदी उपस्थित होते. दुर्गम परिसरात राहणाऱ्या दिव्यांग बांधवांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते १७९ ब्लॅकेट वाटप करण्यात आले. 

टॅग्स :igatpuri-acइगतपुरीSocialसामाजिक