शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात मतदारांमध्ये उत्साह

By admin | Updated: February 22, 2017 01:57 IST

सकाळपासून रांगा : सर्वाधिक मतदान अंदरसूल गटात; सर्वात कमी नगरसूलला

येवला : येवला पंचायत समतिी आण िजिल्हा परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत चुरशीने मतदान झाल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळाले. सरासरी ७२.५० टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी मधुमती सरदेसाई (राठोड), सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नरेशकुमार बहिरम यांनी दिली. सर्वात कमी मतदान खिर्डी साठे (५३.१७) येथे,तर सर्वाधिक मतदान राजापूरच्या एका मतदान केंद्रावर (९१.१२) या मतदान केंद्रावर झाले .या निवडणुकीत मतदारांचा उदंड उत्साह दिसून आला. मतदाराजाला मतदान केंद्रापर्यंत पोहोचिवण्यासाठी गावोगावी वाहनांची व्यवस्था केली होती. मंगळावरी उन्हाचा तडाखा जाणवला.तरीही मतदारांनी रांगा लावून मतदान केले. अनेक गावांमध्ये माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्य,ग्रामपंचायत सरपंच, सहकाराच्या राजकारणातील मातब्बर मंडळींनी ठिय्या मारला होता. संवेदनशील गावांमध्ये राजकीय मंडळी विशेष दक्षता घेत होते.चुरशीने झालेल्या मतदानात तालुक्यातील १५०६०४ मतदारांपैकी १०९१९५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.येवला तालुक्यात सरासरी ७२.५० टक्के मतदान झाले. तालुक्यात ७०३१० स्त्रीयांपैकी ४९६५७ स्त्रीयांनी मतदान केले. तर ८०२९४ पुरूष मतदारांपैकी ५९५३८ पुरूषांनी मतदानाचा हक्क बजावला. अंदरसूल,मुखेड,पाटोदा ,नगरसूल आण िराजापूर येथे चुरशीने मतदान झाले. येवला तालुक्यातून जिल्हा परिषदेच्या ५ गटातील पंचायत समतिीच्या १० गणामधून १० जागासाठी ६४ उमेदवारांचे भवितव्य एव्हीएममध्ये बंद झाले आहे.