शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
3
दिल्लीत 'फिदायिन' हल्ल्याची शक्यता; स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
4
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
5
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
6
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
7
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
8
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
9
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
10
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
11
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
12
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
13
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
14
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
15
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
16
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
17
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
18
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
19
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
20
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क

हिंसाचारमुक्त पिढी घडवावी :  रामदास फुटाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 00:08 IST

हिंसाचारमुक्त पिढी घडवण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन साहित्यिक रामदास फुटाणे यांनी प्रतिपादन केले. हिरे मित्रमंडळाच्या वतीने आदर्श शिक्षकांचा सन्मान सोहळाप्रसंगी ते बोलत होते.

इंदिरानगर : हिंसाचारमुक्त पिढी घडवण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन साहित्यिक रामदास फुटाणे यांनी प्रतिपादन केले. हिरे मित्रमंडळाच्या वतीने आदर्श शिक्षकांचा सन्मान सोहळाप्रसंगी ते बोलत होते.  यावेळी फुटाणे म्हणाले, शिक्षकाने डोळस राहून, पुस्तकांशी संवाद ठेवला पाहिजे, वाचन संस्कृती विद्यार्थ्यांमध्ये रु जवून शिक्षक म्हणून विद्यार्थीप्रिय शिक्षक व्हा, आजकालच्या तरुण पिढीचा मोबाइल, टीव्हीकडे कल वाढला असून, अध्यापन करताना यातून त्यांची मानसिकता आणि संस्कार यांची सांगड घालणे जिकरीचे झाले आहे, असे त्यांनी सांगितले.  यावेळी माजी मंत्री प्रशांत हिरे, माजी आमदार अपूर्व हिरे नाशिक जिल्हा महिला विकास बँकेच्या अध्यक्ष डॉ. योगीताताई हिरे, श्रीशक्ती शैक्षणिक संस्थेचे सचिव दीपक सोनवणे, निवृत्ती गवळी, राजू कडवे, अ‍ॅड. जगदीश काजळे, गणेश जाधव, कामिनी घोडके, एन. के. देवरे, माजी प्राचार्य हरिश आडके, प्रा. श्याम पाटील, मांगीलाल महाले, महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे सहसचिव डॉ. व्ही. एस. मोरे, विश्वस्त प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे, प्राचार्य आर. एस. भांबर, भिला अहिरे, रामकृष्ण पाटील, रवींद्र पाटील आदी उपस्थित होते. प्रास्ताविक मधुकर पवार यांनी केले.पुरस्कारार्थी असेउपशिक्षणाधिकारी पदी निवड झालेल्या माधुरी पाटोळे यांच्या आई अलका पाटोळे प्राथमिक विभागातून, राज्य ईश्वर पाटील, नितीन पाटील, पंढरीनाथ कदम, योगेश सूर्यवंशी, संजीवकुमार पाटील, रमाकांत जगताप, मकरंद जाधव, प्रसन्न पाटील, माध्यमिक विभागातून, वैशाली डूमरे, प्रिया पोतदार, नीलेश ठाकूर, प्रकाश भामरे, राजू शेवाळे, राजेंद्र बच्छाव, उच्च माध्यमिक विभागातून विक्र म काकूळते, सुभाष पाटील, मैथिली लाखे, किशोर चौधरी, वरिष्ठ महाविद्यालय विभागातून, डॉ. अमोल गायकवाड, किरण शेंडे, डॉ. सुनील अमृतकर, आशा ठोके, कला, क्र ीडा, संगीत विभागातून अण्णासाहेब शिरोळे, दिलीप पवार, संतोष लहाने, उच्च तंत्रशिक्षण विभागातून डॉ. योगेश सदगीर, शिवाजी हांडे यांचा समावेश होता. विशेष पुरस्कारात दत्तात्रय सूर्यवंशी, संजीवनी शिवांगे आदींना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह सन्मानित करण्यात आले.

टॅग्स :Teacherशिक्षकramdas phutaneरामदास फुटाणे