वसाका प्रश्नी गडकरी यांना साकडे

By Admin | Updated: August 1, 2014 01:09 IST2014-07-31T23:38:15+5:302014-08-01T01:09:32+5:30

वसाका प्रश्नी गडकरी यांना साकडे

Vasakka questioned Gadkari | वसाका प्रश्नी गडकरी यांना साकडे

वसाका प्रश्नी गडकरी यांना साकडे

कळवण : वसंतदादा पाटील सह. साखर कारखान्याच्या अस्तित्व व गतवैभवासाठी केंद्र शासनाच्या साखर उद्योग विस्तारीत अर्थसहाय योजनेतून १00 कोटींचे बिगरव्याज कर्ज मिळणेकरिता केंद्र शासन, राज्यशासन कामगार, ऊस उत्पादक प्रतिनिधी राज्य सह. बँक व साखर आयुक्त इ. च्या संयुक्त व समन्वय बैठक आयोजित करावी, अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिलेल्या निवेदनात व्यक्त केली आहे. परिषदेचे नियंत्रक सुनील देवरे, गोविंद पगार यांनी सदर मागणी केली. केंद्र शासनाचे विशेष पॅकेज राज्य शासन व राज्य सह. बँकेद्वारे वितरीत होताना मर्जीतील व आपल्या मतदार संघातील कारखाने ऊर्जितावस्थेत आणण्याचे काम होताना दिसत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे़

Web Title: Vasakka questioned Gadkari