शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याच्या बियाणांचा अनधिकृत साठा, अंमळनेरला गुदाम सील

By admin | Updated: June 24, 2015 01:37 IST

कांद्याच्या बियाणांचा अनधिकृत साठा, अंमळनेरला गुदाम सील

 नाशिक : विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्या भरारी पथकाने जळगाव जिल्'ातील कृषी विके्रत्यांची अचानक तपासणी केली असता अंमळनेर येथे कांद्याच्या सुट्या बियाणांचा अनधिकृत साठा करून विक्री करणाऱ्या एका विक्रेत्याचे गुदाम सील करून अडीच लाख रुपयांचे बियाणे जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच चाळीसगाव, धरणगाव व अंमळनेर तालुक्यातील १४ कृषी बियाणे-खते विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यात मे. स्वामी अ‍ॅग्रो सेल, शांतीसागर अ‍ॅग्रो सेल, न्यू पंकज कृषी सेवा केंद्र, सोहम कृषी सेवा केंद्र, धरती धन कृषी सेवा केंद्र, विजय कृषी मंदिर, कवर कृषी केंद्र, भार्गेश सेवा कृषी सेवा केंद्र, अजित अ‍ॅग्रो एजन्सी, फुले कृषी सेवा केंद्र, विजय एजन्सी, कृष्णा कावेरी कृषी केंद्र, जाजू अ‍ॅग्रो सेल्स, गणेश कृषी केंद्र, माहू कृषी केंद्र आदि कृषी विक्रेत्यांचा त्यात समावेश आहे. अंमळनेर तालुक्यातील गडखांब येथे साई कृषी केंद्रात गुदामात साठा न ठेवता अन्यत्र बियाणांचा साठा ठेवल्याचे, तसेच रजिस्टरमध्ये नोेंद न ठेवताच कांद्याच्या सुट्या बियाणांची विक्री करीत असल्याने दुकानातील २ लाख ३४ हजारांच्या बियाणांचा साठा जमा करून विक्री बंद आदेश देण्यात आले. तसेच एकूण तपासणीत तीन खते उत्पादक कंपन्यांना विक्री बंद आदेश देण्यात आले. आठ बियाणे कंपन्यांचे १४ नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई विभागीय कृषी सहसंचालक कैलास मोते यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्ता नियंत्रण अधिकारी दीपेंद्रसिंह सिसोदिया, गुणवत्ता निरीक्षक तानाजी साठे, मोहीम अधिकारी प्रदीप ठाकरे, कृषी अधिकारी भालेराव व पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. (प्रतिनिधी)