शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
4
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
5
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
6
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
7
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
8
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
9
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
10
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
11
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
12
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
13
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
14
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
15
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
16
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
17
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
18
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
19
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
20
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी

अघोषीत निर्यातबंदीचा फटका ; लासलगावी कांदा भावात ८०० रुपयांची घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 7:29 PM

अघोषीत निर्यातबंदीचा फटका मंगळवारी लासलगावी लिलावात बसुन लाल कांदा एकाच दिवसात आठशे रूपयांनी घसरला.त्यामुळे कांदा उत्पादकांच्या संताप व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्दे कांदा उत्पादकांत संताप घाईघाईत घेतलेल्या निर्णयाचा फटकालाल कांद्याचे एकरी उत्पादन घटले

लासलगांव : अघोषीत निर्यातबंदीचा फटका मंगळवारी लासलगावी लिलावात बसुन लाल कांदा एकाच दिवसात आठशे रूपयांनी घसरला.त्यामुळे कांदा उत्पादकांत संताप व्यक्त केला जात आहे.  किरकोळ बाजारातील कांद्याचे दर आणखी वाढु नये यासाठी केंद्र शासनाने कांद्यावर ८५० डॉलर प्रती टन इतके किमान निर्यातमुल्य लावल्याने कांदा निर्यातीवर अप्रत्यक्ष बंदी आली असल्याने याचा थेट फटका मंगळवारी कांदा बाजारावर झाले. कालच्या तुलनेने कांद्याच्या दरात तब्बल ८०० रूपयांची घसरण झाली.  गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पाशर््वभूमीवर घाईघाईत घेतलेल्या निर्णयाचा फटका शेतकºयांना बसत आहे. सरासरी ३ हजार  ३००0 रु पये ते ३५०० रु पये प्रतिक्विंटलने विकला जाणारा कांदा २७०० रु पये प्रति क्विंटलने विक्र ी झाल्यामुळे शेतकरी वर्गाला आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. परतीच्या पावसामुळे लाल कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . आज जरी कांदा भाव वाढलेले दिसत असले तरी लाल कांद्याचे एकरी उत्पादन घटलेले आहे. त्यामुळे मिळणाºया भावातून कुठेतरी मेळ बसत आहे. श्हरी भागात कांद्याने ६० रु पये प्रति किलोचा दर ओलांडल्यामुळे केंद्र सरकारने किमान निर्यात मूल्य दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला त्याचे आज पडसाद कृषी उत्पन्न बाजार समिती दिसून आले.येथील मुख्य बाजार समितीत लाल कांद्याची १९७० क्विंटल आवक होऊन लाल कांद्याला कमीतकमी १५०० सरासरी २७०० जास्तीत जास्त जास्त ३७१५ भाव मिळाला.

टॅग्स :market yardमार्केट यार्डonionकांदा