शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिममध्ये दोन मतदानयंत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 00:52 IST

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक यंत्रणेची तयारी पूर्ण झाली असून, रविवारी सकाळी मतदान केंद्र अधिकारी, कर्मचाऱ्यांना सिडकोतील राजे संभाजी स्टेडियम येथे मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले. या मतदारसंघात १९ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रासाठी दोन ईव्हीएम यंत्रांचे वाटप करण्यात आले. कर्मचारी मतदान साहित्यासह मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्तात रवाना झाले आहेत.

सिडको : नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक यंत्रणेची तयारी पूर्ण झाली असून, रविवारी सकाळी मतदान केंद्र अधिकारी, कर्मचाऱ्यांना सिडकोतील राजे संभाजी स्टेडियम येथे मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले. या मतदारसंघात १९ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रासाठी दोन ईव्हीएम यंत्रांचे वाटप करण्यात आले. कर्मचारी मतदान साहित्यासह मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्तात रवाना झाले आहेत.नाशिक पश्चिम मतदारसंघात ३६५ मतदान केंद्रे असून, राखीवसह ४०३ साहाय्यकारी मतदान केंद्रांची व्यवस्था ठेवण्यात आली आहे.मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी टपाली मतदानाची सोय करण्यात आली होती. त्यानुसार रविवारी सकाळी मतदान साहित्य घेण्यासाठी आलेल्या कर्मचाºयांनी राजे संभाजी स्टेडियम येथे टपाली मतदान केले.नाशिक पश्चिम मतदारसंघात १९ उमेदवार व एक नोटा अशी २० संख्या होत असल्यामुळे दोन बॅलेट युनिट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी ३६५ कंट्रोल युनिट, ३६५ व्हीव्ही पॅट, ३६५ ईव्हीएम, ७३० बॅलेट युनिटचे वितरण करण्यात आले. याबरोबरच ६० कंट्रोल युनिट, ७० बॅलेट युनिट, ९० व्हीव्हीपॅट राखीव ठेवण्यात आले आहेत. राखीव युनिट हे ३८ सेक्टर अधिकाºयांमार्फत सोमवारी मतदान केंद्रावर रवाना करण्यात येणार आहे.त्यासाठी मत्ांपेटी ठेवण्यात आली होती. सुमारे साडेचारशेहून अधिक कर्मचारी, अधिकाºयांनी या व्यवस्थेचा लाभ घेतला. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nashik-west-acनाशिक पश्चिम