शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
3
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
4
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
5
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
6
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
7
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
8
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
9
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
10
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
11
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
12
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
13
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
14
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
15
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
16
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
17
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
18
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
19
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
20
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती

मनमाडला विचित्र अपघातात दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 1:39 AM

पुणे-इंदूर महामार्गावर वेगाने जाणारा ट्रक व कार आणि मोटरसायकलवर पलटी होऊन अपघात झाला. या विचित्र अपघातात मोटरसायकलवरील प्रवीण मधुकर सोनवणे (रा.मनमाड) आणि रवींद्र अशोक गोडसे (रा.अनकवडे) या तरुणांचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने कारमधील सर्व जण बचावले आहेत. 

मनमाड : पुणे-इंदूर महामार्गावर वेगाने जाणारा ट्रक व कार आणि मोटरसायकलवर पलटी होऊन अपघात झाला. या विचित्र अपघातात मोटरसायकलवरील प्रवीण मधुकर सोनवणे (रा.मनमाड) आणि रवींद्र अशोक गोडसे (रा.अनकवडे) या तरुणांचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने कारमधील सर्व जण बचावले आहेत. या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. ट्रक (क्रमांक (एम पि ०९ जी एस ५४५३) वरील चालकाला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे-इंदौर महामार्गावर रोज अपघात होत असल्याने हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला असून बेथेल चर्च या परिसरात असलेले गतिरोधक धोकादायक बनले आहेत. 

या ठिकाणी दिशादर्शनासाठी फलक नसल्यानेदेखील अपघात होत असून पथकर नाका कंपनीने याबाबत लक्ष घालावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघातDeathमृत्यू