शहरं
Join us  
Trending Stories
1
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
2
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
3
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
4
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
5
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
6
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
7
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
8
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
9
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
10
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
11
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
12
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
13
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
14
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
15
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
16
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
17
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
18
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
19
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
20
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

दोन बांगलादेशी घुसखोरांना अंजुमन चौकात अटक

By admin | Updated: December 15, 2015 23:52 IST

मालेगावची घटना : पोलीस कोठडीत रवानगी

 मालेगाव : येथील अंजुमन चौकात दोन बांगलादेशी तरुणांना अपर पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी मोहब्बत अली करीम मात्तबर (४८) आणि जियाजुल
रूंजीत खान (२८) दोघे रा. मुळगाव जि. मदारीपुरा, बांगलादेश हल्ली मुक्काम शिवाजीनगर, कॅम्प हे दोघे साडी विक्री करत असताना नागरिकांना दिसले. त्यांचा संशय आल्याने अपर पोलीस अधीक्षक कडासने यांना कळविले. त्यांच्या आदेशावरुन त्या दोघांना ताब्यात घेण्यात आले.
यावेळी केलेल्या तपासणीत मोहब्बतल अलीजवळ बंगाली भाषेतील जन्म दाखला व ५०० च्या दोन नोटा तर त्याचा सहकारी जियाउल्लजवळ बांगलादेशी चलन आणि जुन्या वर्तमानपत्राच्या कागदाच्या रोलमध्ये साबणाचे तुकडे मिळून आले. या दोघांविरोधात आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
आहे.
याप्रकरणी पोलीस हवालदार असिफुद्दीन अयाजुद्दीन शेख यांनी तक्रार दिली आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही. जे. टकले करीत आहेत. या दोघांना
आज न्यायालयात उभे केले असता १९ डिसेंबरपर्यंत पोलीस
कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.
दरम्यान, या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर काल सायंकाळी सातच्या सुमारास ते भाड्याने राहत असलेल्या शिवाजीनगर येथील घराची बॉम्बशोधक व नाशक पथकासह इतर पथकाने तपासणी केली. यावेळी मोठा बंदोबस्त पाहून परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होत.