शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे पत्रकार दत्ता वडगे यांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 02:05 IST

मालेगाव : येथील ज्येष्ठ पत्रकार स्व. दत्ता वडगे यांना मालेगाव वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. स्व. वडगे शहरातील अनेक संस्थांचे संस्थापक होते.

मालेगाव : येथील ज्येष्ठ पत्रकार स्व. दत्ता वडगे यांना मालेगाव वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली.स्व. वडगे शहरातील अनेक संस्थांचे संस्थापक होते. मालेगाव शहरातील शांतता समिती, गणेश उत्सव समिती, शिवजयंती समिती, राष्ट्रीय सेवा दल, काकाणी वाचनालय तसेच पत्रकारितेत त्यांचे मोठे योगदान होते. साने गुरुजी, आचार्य विनोबा भावे, एस. एम. जोशी, दादासाहेब पोतनीस यांच्या विचारांनी ते प्रभावित होते. समाजकारणातूनच त्यांनी मालेगाव नगर परिषदेचे नगरसेवकपदही भूषविले होते. समाजकार्याचा वसा घेतलेल्या वडगे हे मालेगाव तालुका पत्रकार संघाचे संस्थापक होते.संपूर्ण मालेगाव शहरात नव्हे तर तालुक्यात आपल्या समाजकार्याने नागरिकांना परिचित असलेल्या दत्ताजी वडगे यांच्या निधनाने मोठी हानी झाली आहे. ही पोकळी कधीही भरून निघणार नाही, अशा शब्दांत संघटनेचे सचिव रवि कुलकर्णी यांनी आपल्या भावना व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष संजय जगताप, उपाध्यक्ष पापा यादव, मधू यादव, संतोष शर्मा, गजानन यादव, दीपक यादव, दिनेश जाधव, नामदेव यादव, हरीश यादव, रमेश पाटील, नीलेश यादव आदींसह वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक