निफाड येथे न्यायमूर्ती रानडे यांना आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:13 IST2021-01-17T04:13:16+5:302021-01-17T04:13:16+5:30

-------------------------- वैनतेय प्राथमिक विद्यामंदिर वैनतेय प्राथमिक विद्यामंदिर येथे आयोजित कार्यक्रमात मुख्याध्यापक सुजाता तनपुरे यांच्या हस्ते न्या. ...

Tribute to Justice Ranade at Niphad | निफाड येथे न्यायमूर्ती रानडे यांना आदरांजली

निफाड येथे न्यायमूर्ती रानडे यांना आदरांजली

--------------------------

वैनतेय प्राथमिक विद्यामंदिर

वैनतेय प्राथमिक विद्यामंदिर येथे आयोजित कार्यक्रमात मुख्याध्यापक सुजाता तनपुरे यांच्या हस्ते न्या. रानडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी गोरख सानप यांनी तयार केलेल्या न्या. रानडे यांच्या जीवनकार्यावर आधारित चरित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते . माणकेश्वर वाचनालयातील कार्यक्रमास मधुकर शेलार, प्रवीण ठाकरे, बाळासाहेब कापसे, तनवीर राजे, हिशोब तपासणीस दत्ता उगांवकर आदी उपस्थित होते.

------------------

वैनतेय विद्यालयात आयोजित कार्यक्रमात रतन पाटील वडघुले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी राजेंद्र राठी, दिलीप वाघवकर , मधुकर राऊत, विश्वास कराड , प्राचार्य डी. बी. वाघ , उपप्राचार्य एस. पी. गोरवे , पर्यवेक्षक बी. आर. सोनवणे आदी उपस्थित होते. (१६ निफाड)

===Photopath===

160121\16nsk_9_16012021_13.jpg

===Caption===

१६ निफाड

Web Title: Tribute to Justice Ranade at Niphad