शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
4
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
5
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
6
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
7
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
8
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
9
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
11
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
12
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
15
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
16
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

उद्या शहरात सामूहिक नमाजपठण

By admin | Updated: September 12, 2016 01:52 IST

शहाजहांनी इदगाह : ‘ईद-उल-अज्हा’ची जय्यत तयारी

नाशिक : ‘ईद-उल-अज्हा’ अर्थात बकरी ईदचा सण मंगळवारी (दि.१३) साजरा होत आहे. यानिमित्त शहरातील इदगाह मैदानावर सामूहिक नमाजपठणाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
सणाच्या पूर्वसंध्येला आज (दि.१२) संध्याकाळी घरांमध्ये विशेष गोड खाद्यपदार्थ तयार करून फातिहा पठण करणार आहेत. ईदनिमित्त नागरिकांनी घरांची साफसफाई, रंगरंगोटी केली असून, जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मुस्लीम बहुल भागांमध्ये काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी ईदच्या शुभेच्छा फलकही झळकविण्यास सुरुवात केली आहे. इदगाह मैदानाचे महापालिकेच्या वतीने सपाटीकरण करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली नमाजपठणाला पावणेदहा वाजता प्रारंभ होणार आहे. मुस्लीम बांधवांच्या मोठ्या सणांपैकी हा एक महत्त्वाचा सण आहे. नागरिकांनी ईद शांततेत साजरी करावी. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन ईदगाह समितीच्या वतीने सय्यद मीर मुख्तार यांनी केले आहे. (प्रतिनिधी)