शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

टमाटा ३५ रुपये किलो; वर्षानंतर दरात सुधारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 01:59 IST

पंचवटी : टमाटा शेतमालाचा हंगाम सुरू झाला असून, यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच टमाटा उत्पादक शेतकऱ्यांना २० किलो जाळीला ७०० ्न्नरुपयेपर्यंत दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. दोन दिवसांपूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीत १५ ते २० रु पये प्रति किलो बाजारभाव मिळालेल्या टमाट्याला किलो मागे ३५ रुपये दर मिळाला.

पंचवटी : टमाटा शेतमालाचा हंगाम सुरू झाला असून, यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच टमाटा उत्पादक शेतकऱ्यांना २० किलो जाळीला ७०० ्न्नरुपयेपर्यंत दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. दोन दिवसांपूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीत १५ ते २० रु पये प्रति किलो बाजारभाव मिळालेल्या टमाट्याला किलो मागे ३५ रुपये दर मिळाला.गुरुवारी बाजार समितीत सुमारे २२७० जाळ्याची आवक झाली, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील अनेक भागांत पाऊस झाला या पावसामुळे शेतमाल भिजला तर काही ठिकाणी फुलोरा झडून गेल्याने आवक घटली त्याचाच परिणाम बाजारभावावर जाणवला आहे. विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून भारत-पाकिस्तान बॉर्डर बंद असल्याने पाकिस्तान बांगलादेश याठिकाणी टमाटा माल पाठविणे बंद झाले आहे. परिणामी बाजारभाव घसरले होते.-------------------दळणवळणाचा खर्च सुटत नव्हताअनेक दिवसांपासून टमाटा ५ ते १० रु पये किलो दराने विक्र ी व्हायचा. दळणवळण खर्च सुटत नसल्याने अनेक शेतकºयांनी टमाटा खुडा बंद केला होता. सध्या टमाटा हंगाम सुरू झाला असून, हंगामाच्यासुरु वातीला टमाटा उत्पादक शेतकरी बांधवांना सध्या चांगला बाजारभाव मिळाल्याने तूर्तास शेतकºयांनी समाधान व्यक्त केले आहे. बाजार समितीत सध्या ४५० ते ७०० रु पये पर्यंत प्रति २० किलो टमाटा जाळीला बाजारभाव मिळत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक