शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
2
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
5
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
6
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
7
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
8
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
9
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
10
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
11
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
12
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
13
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
14
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
15
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
16
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
17
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
18
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
19
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
20
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर बाजार समितीच्या पांढुर्ली उपबाजारात आजपासून टोमॅटो लिलाव सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 14:37 IST

सिन्नर : सिन्नर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या पांढुर्ली (सावतामाळीनगर) उपबाजार आवारात आज गुरुवारपासून (दि. 1) दुपारी 3 वाजता टोमॅटो खरेदी विक्रीचा शुभारंभ आमदार माणिकराव कोकाटे यांचे हस्ते व जि.प.सदस्या सिमंतीनी कोकाटे, बाजार समितीचे सभापती विनायकराव तांबे, उपसभापती सुधाकरराव शिंदे यांच्यासह बाजार समितीचे पदाधिकारी, अधिकारी, व्यापारी यांच्या उपस्थितीत करण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव विजय विखे यांनी दिली.

ठळक मुद्देशेतकरी वर्गाने पांढुर्ली या बाजारपेठेस प्राधान्य

सिन्नर : सिन्नर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या पांढुर्ली (सावतामाळीनगर) उपबाजार आवारात आज गुरुवारपासून (दि. 1) दुपारी 3 वाजता टोमॅटो खरेदी विक्रीचा शुभारंभ आमदार माणिकराव कोकाटे यांचे हस्ते व जि.प.सदस्या सिमंतीनी कोकाटे, बाजार समितीचे सभापती विनायकराव तांबे, उपसभापती सुधाकरराव शिंदे यांच्यासह बाजार समितीचे पदाधिकारी, अधिकारी, व्यापारी यांच्या उपस्थितीत करण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव विजय विखे यांनी दिली.यापुर्वी पंचक्रोशितील शेतकर्‍यांना टोमॅटो विक्रीसाठी समशेरपुर, नाशिक, पिंपळगाव येथे जावे लागत होते, तथापि सिन्नर बाजार समितीने पांढुर्ली उपबाजार येथे टोमॅटो खरेदीविक्रीचा शुभारंभ केल्याने शेतकरी वर्गाने पांढुर्ली या बाजारपेठेस प्राधान्य दिले असून ते याही वर्षी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. सदर बाजार आवार शेतकर्‍यांसाठी आठवड्यातील संपुर्ण सात दिवस सुरु राहील. समितीमार्फत शेतकरी व्यापारी घटकांस सर्व प्रार्थमिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.पांढुर्ली उपबाजार आवारात टोमॅटो खरेदीसाठी आर. के. बागवान, लक्ष्मी ट्रेडींग कपनी, प्रभाकरशेठ हारक, निवृत्तीशेठ चव्हाणके, बाळासाहेब दळवी, रईसशेठ पटेल, एफ. एम. ट्रेडर्स, शालीमार ट्रेडर्स, एस. एस. बागवान, श्री गणेश ट्रेडींग कंपनी, जोशी ट्रेडर्स, के. एस. बी. कंपनी, नाना खरात, फिरोज शेख, मे. एन. जी. एस. कंपनी, जब्बारभाई शेख, बापुशेठ डांगे, आल्मभाई शेख दिल्ली एक्सपोर्ट, शाकीर युसुब शेख,अन्सारभाई शेख, मे.एन.बी.एस.कंपनी, आतीफभाई शेख, मे. बी. आर. टी. कंपनी, प्रमोदशेठ यादव, अनिलशेठ हारक, साईबाबा व्हीजीटेबल कं. हरीयाणा, न्यु मिलन व्हीजीटेबल कंपनी येवलावाले, यासह मोठ्या संख्येने टोमॅटो खरेदीदार व्यापारी लिलावात सहभागी होवून टोमॅटो शेतमाल खरेदी करणार आहेत. तरी शेतकरी बांधवांनी आपला टोमॅटो शेतमाल पांढुर्ली उपबाजार आवारात प्रतवारी करुन विक्रीसाठी आणावा तसेच बाजार आवारात येतांना नाका-तोंडाला मस्क किंवा रुमालचा वापर करावा व सोशल डिस्टंगसींग ठेवून दोन व्यक्तींमध्ये किमान 2 मिटर अंतर ठेवावे. असे अवाहन बाजार समितीचे प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी