नाशिक : सिडकोच्या अश्विननगरमधील एका बंद बंगल्याच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी तीन लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना शनिवारी (दि़१३) दुपारच्या सुमारास उघडकीस आली़ तसेच घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व अडीच लाख रुपयांची रोकड असा एकूण दोन लाख ७० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला़याप्रकरणी देसाई यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}