दुचाकी चोरीच्या शहरात तीन घटना

By Admin | Updated: September 4, 2014 00:52 IST2014-09-04T00:47:47+5:302014-09-04T00:52:25+5:30

दुचाकी चोरीच्या शहरात तीन घटना

Three incidents of two-wheeler theft city | दुचाकी चोरीच्या शहरात तीन घटना

दुचाकी चोरीच्या शहरात तीन घटना


नाशिक : शहरात दोन दुचाकी चोरीच्या घटना घडल्या आहेत़ नाशिकरोड परिसरातून विशाल सुधीर गांगुर्डे (शिखरेवाडी) यांची १५ हजार रुपये किमतीची बजाज प्लॅटिना (एमएच १५ सीएक्स ९७३९) मोटरसायकल घराजवळून चोरीस गेली़ गिरीश भानुदास भूधर यांची वीस हजार रुपये किमतीची अ‍ॅक्टिवा (एमएच १५, सीएच ७३५४) नेहरू गार्डन परिसरातून चोरट्यांनी चोरून नेली़ तिसरी दुचाकी चोरीची घटना दिंडोरी रोडवरील सिद्धार्थ प्लाझा सोसायटीत घडली़ स्वप्नील रवींद्र देसाई यांची ३५ हजार रुपये किमतीची होंडा युनिकॉर्न दुचाकी (एमएच १५ डीव्ही ४४७९) चोरट्यांनी चोरून नेली़ याप्रकरणी अनुक्रमे उपनगर, नाशिकरोड व पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: Three incidents of two-wheeler theft city