शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

महिलेचा विनयभंग करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 7:37 PM

पंचवटी परिसरातील एका महिलेच्या पतीने  हात उसनवार घेतलेले पैसे परत केल्यानंतरही पुन्हा पैशाची मागणी करून फिर्यादी महिलेच्या घरी येऊन तसेच तिच्या पतीला फोनवर वारंवार शिवीगाळ करीत महिलेचा हात पकडून अश्लील भाषेत शिवीगाळ करून विनयभंग केल्याप्रकरणी एका महिलेसह तिघा संशयितांवर पंचवटी पोलिस ठाण्यात विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देपंचवटीत महिलेचा विनयभंग पतीला मारण्याची धमकी देत विनयभंग पैशाच्या देवानघेवाणीतून वाद

नाशिक  : पंचवटी परिसरातील एका महिलेच्या पतीने  हात उसनवार घेतलेले पैसे परत केल्यानंतरही पुन्हा पैशाची मागणी करून फिर्यादी महिलेच्या घरी येऊन तसेच तिच्या पतीला फोनवर वारंवार शिवीगाळ करीत महिलेचा हात पकडून अश्लील भाषेत शिवीगाळ करून विनयभंग केल्याप्रकरणी एका महिलेसह तिघा संशयितांवर पंचवटी पोलिस ठाण्यात विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मखमलाबाद नाका परिसरात राहणाऱ्या महिलेने संशयितांविरोधात फिर्याद दिली आहे.मखमलाबाद नाका परिसरात राहणाºया एका महिलेच्या पतीने हिरावाडी तील गोकुळधाम येथे राहणाºया संशयित संतोष रघुनाथ तारगे, रघुनाथ तारगे व संतोषची आई यांच्याकडून काही दिवसांपूर्वी सात लाख पंचवीस हजार रुपये रक्कम हात उसनवार घेतली होती. त्याबदल्यात १७ लाख रुपयांची रक्कम परत केल्यानंतरही संशयित आरोपीने महिलेच्या पतीला वारंवार फोन करून अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तसेच गेल्या आठवड्यात संशयिताने तक्रारदार महिलेच्या घरी येऊन तिच्या सासु-सासऱ्यांना मारहाण व शिवीगाळही केली. त्यानंतर त्या महिलेचा हात पकडून पैसे दिले नाही तर तुज्या पतीला  गल्लीत मारेल अशी धमकी दिली म्हणून गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिस