शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

सहस्त्रबुध्दे पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2020 2:57 PM

नाशिक एज्युकेशन सोसायटी द्वारा गुरु वर्य कै. ब. चिं. सहस्त्रबुद्धे पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष सूर्यकांत रहाळकर तर प्रमुख अतिथी म्हणून नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक मनोहर भार्गवे उपस्थित होते.

ठळक मुद्देजिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार सुभाष बधान आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून डॉ. प्रसाद कुलकर्णी, नंदा पेटकर, रेणू कोरडे

नाशिक :नाशिक एज्युकेशन सोसायटी द्वारा गुरु वर्य कै. ब. चिं. सहस्त्रबुद्धे पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष सूर्यकांत रहाळकर तर प्रमुख अतिथी म्हणून नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक मनोहर भार्गवे उपस्थित होते.       पुरस्कारामध्ये जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार हा ननाशी येथील आश्रमशाळेचे मुख्याध्यापक सुभाष बधान यांना देण्यात आला. तर आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून डॉ. प्रसाद कुलकर्णी, नंदा पेटकर, रेणू कोरडे यांना देण्यात आला. यावेळी व्यासपिठावर संस्था उपाध्यक्ष दिलीप फडके, उपाध्यक्ष चंद्रशेखर मोंढे, कार्यवाह राजेंद्र निकम, शिक्षक मंडळ अध्यक्ष लक्ष्मण जाधव, उपाध्यक्ष दिलीप अहिरे, उत्सव समिती अध्यक्ष चंद्रशेखर वाड, कार्यकारी मंडळाचे पां.म.अकोलकर, वि.भा.देशपांडे, सरोजिनी तारापूरकर, विश्वास बोडके, भास्कर कोठावदे, स्नेहमयी भिडे, श्रीकृष्ण शिरोडे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक चंद्रशेखर वाड यांनी केले.अतिथींचा परिचय शैलेश पाटोळे यांनी केले. तर सुत्रसंचालन विजया दुधारे यांनी तर आभार मुख्याध्यापिका ज्योती कुलकर्णी यांनी मानले.

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळाTeacherशिक्षक