शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

अभोण्याच्या ज्वेलर्सकडील चोरीतील लॉकर सापडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 1:12 AM

अभोण्यातील मुख्य बाजार पेठेतील माउली ज्वेलर्स दुकान बुधवारी (दि.६) चोरट्यांनी फोडून लॉकरसह लाखो रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने पळविल्याची घटना घडली होती. त्यातील लॉकर तोडलेल्या अवस्थेत औरंगाबाद-नांदगाव रोडवरील तडगाव हद्दीत ग्रामीण पोलीस दलाच्या गस्ती पथकास मिळाले आहे.

अभोणा : अभोण्यातील मुख्य बाजार पेठेतील माउली ज्वेलर्स दुकान बुधवारी (दि.६) चोरट्यांनी फोडून लॉकरसह लाखो रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने पळविल्याची घटना घडली होती. त्यातील लॉकर तोडलेल्या अवस्थेत औरंगाबाद-नांदगाव रोडवरील तडगाव हद्दीत ग्रामीण पोलीस दलाच्या गस्ती पथकास मिळाले आहे. मात्र, त्यातील मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. दरम्यान, अभोणा पोलीस दलाचे दोन व जिल्हा ग्रामीण गुन्हे शोध पथकांमार्फत या घटनेतील चोरट्यांचा शोध घेतला जात असून, आरोपी लवकरच हाती लागतील, अशी माहिती अभोण्याचे सहायक निरीक्षक उमाकांत गायकवाड यांनी दिली.ओणे येथून दुचाकी पळविलीओझर टाउनशिप : घराच्या समोर ओट्यावर लावलेली दुचाकी चोरट्याने पळवून नेल्याची घटना ओणे येथे उघडकीस आली आहे. स्वप्निल कैलास हळदे यांनी त्यांची बजाज पल्सर (एमएच १५, जीजे ८८१९) बुधवारी (दि.६) रात्री त्यांच्या राहत्या घरासमोरच्या ओट्यावर दुचाकी उभी केलेली होती. मात्र, गुरुवारी (दि.७) त्यांना ओट्यावर दुचाकी आढळली नाही. त्यानंतर हळदे यांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु दुचाकी मिळून न आल्याने त्यांनी ओझर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीची तक्रार दाखल केली.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी