शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

थाळीनाद आंदोलन

By admin | Updated: March 23, 2017 22:45 IST

दिंडोरी : नरहरी झिरवाळ यांच्यासह काँग्रेस- राष्ट्रवादीच्या आमदार निलंबनाच्या घटनेचे पडसाद दिंडोरीत उमटले आहे.

दिंडोरी : नरहरी झिरवाळ यांच्यासह काँग्रेस- राष्ट्रवादीच्या आमदार निलंबनाच्या घटनेचे पडसाद दिंडोरीत उमटले असून, राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारविरुद्ध गुरुवारी थाळीनाद आंदोलन करत सरकारचा निषेध केला आहे.बाजार समिती सभापती दत्तात्रय पाटील, जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, तालुकाध्यक्ष भास्कर भगरे आदिंच्या नेतृत्वाखाली दिंडोरी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी थाळीनाद करत सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या. कर्जमाफीच्या मागणीसाठी आमदारांनी आग्रही मागणी केली म्हणून निलंबन हा कोणता न्याय, असा सवाल करत सरकार वाचविण्यासाठी हुकूमशाही कारभार करत असून सरकारने जनतेचा रोष ओळखत त्वरित कर्जमाफी द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल अशा भावना व्यक्त केल्या. यावेळी बाजार समिती सभापती दत्तात्रय पाटील, जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, तालुकाध्यक्ष भास्कर भगरे, शेतकरी संघटनेचे भास्करबाबा गोडसे, उपनगराध्यक्ष सचिन देशमुख, कैलास मवाळ, बाजार समिती उपसभापती अनिल देशमुख, राजेंद्र उफाडे, कादवा संचालक बाळासाहेब जाधव, त्र्यंबक संधान, रामदास पिंगळ, मधुकर गटकळ, राजेंद्र ढगे, यू. पी. मोरे, डॉ. योगेश गोसावी, श्याम हिरे, तौसिफ मणियार, किरण दुशिंग, माजी जिल्हा परिषद सदस्य संगीता ढगे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष जयश्री सातपुते आदिंसह कार्यकर्ते, शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार बाबासाहेब गाढवे, सहायक पोलीस निरीक्षक के. टी. रंजवे यांना देण्यात आले. (वार्ताहर)