शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

मारहाणप्रकरणी दहा वर्षे सक्तमजुरी

By admin | Updated: July 31, 2016 00:22 IST

मारहाणप्रकरणी दहा वर्षे सक्तमजुरी

 नाशिक : घोटी येथे जिल्हा परिषदेच्या वतीने गटार टाकण्याचे काम सुरू होते. यावेळी नळ तुटल्यामुळे मजुराला तलवारीने मारहाण करत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्णाप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने संशयित आरोपी बाळा भगवान तोकडे यास दहा वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली आहे.मागील वर्षी घोटी गावात भुयारी गटारीचे काम सुरू होते. त्यावेळी काम करणाऱ्या ठेकेदाराच्या मजुरांकडून तोकडेच्या घराचा नळ तुटल्याने संतप्त होत त्याने मजूर दीपक सोमनाथ नागरे यास तलवारीने मारहाण करत गंभीर जखमी केले होते.याप्रकरणी जिल्हा न्यायालयात खटला सुरू होता. या खटल्याचा शनिवारी (दि.३०) न्यायालयाने निकाल देत संशयित तोकडे यास प्रत्येकी दोन हजार व दहा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सोनवणे यांच्या फिर्यादीवरून घोटी पोलीस ठाण्यात तोकडेविरोधात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार जिल्हा न्यायाधीश एन. बी. भोस यांच्या न्यायालयात याप्रकरणी सुनावणी पूर्ण झाली. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. प्रमोद पाटील यांनी युक्तिवाद करत बारा साक्षीदार तपासले. त्यात तोकडे विरोधात सबळ पुरावे आढळल्याने न्यायालयाने त्याला सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली.(प्रतिनिधी)