शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

स्वामी विवेकानंद प्रशिक्षणमाला उत्साहात

By admin | Updated: September 27, 2014 00:28 IST

स्वामी विवेकानंद प्रशिक्षणमाला उत्साहात

नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या वतीने सिडकोतील उत्तमनगर येथे स्वामी विवेकानंद प्रशिक्षणमाला उत्साहात पार पडली. यानिमित्ताने सहभागी झालेल्या युवकांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.मनमाड येथील सामाजिक शास्त्रज्ञ दिलीप हांडोरे, पर्यावरणतज्ज्ञ आरती हांडोरे, मध्य प्रदेश येथील रामेश्वर, संस्कृतभारतीचे नाशिकचे जिल्हाप्रमुख दत्तात्रय शिंदे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह अंकुश बार्शिले यांनी युवकांना मार्गदर्शन केले. युवक चळवळीला सामाजिक आयाम देताना दिलीप हांडोरे यांनी देशाच्या विकासासाठी वेगळी वाट चोखाळावी लागेल, असे मत व्यक्त केले. पाच युवकांचे मार्गदर्शक पालकत्वही त्यांनी स्वीकारले. आरती हांडोरे यांनी वाईन सिटीचे वास्तव मांडताना जिल्ह्यातील वायनरींची अवस्था विशद केली. संस्कृत ग्रंथांचे अध्ययन करून युवकांनी संशोधनाअंती पेटंट मिळवण्याचे आवाहन केले. सामाजिक विकास साधण्याचे आवाहन अभय बाग यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अनिल चांदवडकर यांनी प्रशिक्षणाचा हेतू विशद केला. कार्यक्रमास अशोक कुलकर्णी, सुशीला अन्दोरे, दत्ताजी राळेगावकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)